Monalisa Superhot Photo | मोनालिसाने सोफ्यावर बसून दिल्या हॉट पोज, व्हायरल फोटो पाहून नेटकरी गेले मोहून…
पोलीसनामा ऑनलाईन टीम | भोजपुरी अभिनेत्री सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते (Monalisa Superhot Photo). ती अनेकदा आपले हॉट (Monalisa Hot Photos) आणि लेटेस्ट फोटो (Monalisa Latest Photo) शेअर करून चाहत्यांच लक्ष वेधून घेत असते. तिच्या लेटेस्ट फोटोसाठी नेटकरी आतुर झालेले पाहायला मिळतात.नुकतंच सोशल मीडियावर तिनं काही फोटो शेअर केले आहे. तिनं शेअऱ केलेले हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Monalisa Superhot Photo).
मोनालिसाने सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंवर (Monalisa Instagram Account) हे फोटो शेअर आहेत. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. फोटोमध्ये मोनालिसाने डीप नेक (Monalisa Deepneck Photo) असलेला मिनी ड्रेस घातला आहे. तिचा हा ड्रेस अत्यंत डीपनेक असल्याने तिची क्लिवेज लाईन स्पष्टपणे दिसत आहे. तसेच तिचा हा शॉर्ट ड्रेस नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये मोनालिसा एका सोफ्यावर बसलेली दिसत आहे. फोटोतील (Monalisa Glamorous Photo)
तिच्या अंदाजावर चाहते घायाळ झाले आहेत. फोटोखाली कॅप्शनमध्ये तिनं ” हॅलो डिसेंबर… यू आर द लास्ट टू बी द बेस्ट”
असं लिहिलं आहे. तसेच त्या पूढे तिनं एक हार्टचं इमोजी सुद्दा दिलेलं दिसत आहे. फोटामधील तिच्या अदावर अनेकजण चांगलेच फिदा झाले आहेत (Monalisa Superhot Photo).
दरम्यान, अभिनेत्री मोनालिसाने (Bhojpuri Actress Monalisa) आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी सटल मेकअप
केला आहे. केसांची पोनी बांधली असून, पायातील हाय हिल्सने नेटकऱ्यांंच लक्ष वेधून घेतले आहे.
अद्याप तिच्या या फोटोवर (Monalisa Instagram Photo) 64.8 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि
कमेंटस देऊन तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक