विचित्र ! समलैंगिक मुलीमुळे त्रस्त झाली होती आई, जबरदस्तीने दिले स्पर्मचे इंजेक्शन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आई Mother आपल्या मुलीची प्रत्येक गरज समजू शकते. तिचा आनंद, समस्या किंवा इच्छा आईपेक्षा चांगल्या कुणालाच समजू शकत नाहीत. तर मुलीसुद्धा या बाबतीत अजिबात मागे नसतात, त्या आपल्या आईच्या सावलीसारख्या असतात. आईची सर्वात जास्त काळजी मुलगीच घेते. आई – मुलीचे नाते अतिशय प्रेमाचे असते.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

आई – मुलीच्या एका जोडीमुळे ब्रिटनचा एक रियलिटी टीव्ही शो सध्या खुप चर्चेत आहे. एसमदर्ड नावाच्या या शोचा तिसरा सीझन सुरूझाला आहे, परंतु आपल्या कंटेटमुळे हा शो खुपच वादात सापडला आहे. या शोमध्ये आई-मुलीच्या तशा जोडीबाबत दाखवले जाते, ज्या एकमेकींच्या खुप जवळ आहेत. परंतु यावेळी एसमदर्ड शो एक लेस्बियन कपल आणि तिच्या आईमुळे खुप चर्चेत आहे.

शोच्या प्रोमोमध्ये लॉरेन नावाची महिला सांगते की, तिला तिच्या आईमुळे खुप विचित्र स्थितीला तोंड द्यावे लागले. लॉरेनच्या आईला जेव्हा ही गोष्ट जाणवली की त्यांची मुलगी लेस्बियन lesbian daughter असल्याने मुलांना जन्म देण्यात रस दाखवत नाही, तेव्हा तिने लॉरेनला स्पर्म इंजेक्शन दिले.

Murder News | पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा; गुगल सर्च करून रचला हत्येचा कट

लॉरेनने सांगितले की, ती नेहमी हे म्हणत असे की तिला माझ्या मुलांना पहायचे आहे आणि त्यांच्यासोबत खेळायचे आहे.
आम्ही नेहमी याबाबत बोलायचो.
कदाचित याच कारणामुळे तिच्या डोक्यात स्पर्म इंजेक्शन sperm injection देण्याचा विचार आला होता.

लॉरेनने म्हटले की, माझ्या पार्टनरला जर याबाबत समजले असते तर तिने मला सोडले असते.
मात्र, या स्थितीतून मी कशीतरी बाहेर पडले आणि माझ्या तब्येतीवर सुद्धा या इंजेक्शनचा जास्त परिणाम झाला नाही.

Online financial fraud । ऑनलाइन फसवणूक झाल्यास कुठं, कशी तक्रार कराल ?, जाणून घ्या तक्रार करण्यासाठी आवश्यक गोष्टी

याबाबत लॉरेनची पार्टनर लारा म्हणते की, लॉरेन आणि तिच्या आईतील जवळीक पाहिल्यावर असे वाटते की,
मी दोन महिलांसोबत विवाह केला आहे.
मला अनेकदा असे वाटते की, माझे लॉरेन आणि तिच्या आईसोबत नाते तयार झाले आहे.
लारा म्हणते, मला असे वाटते की, मी एका पोलिगेमिस्ट नात्यात आहे.

या शो ला मागील दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु यावेळी शोचा हा सीझन खुपच वादात सापडला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : mother injected her lesbian daughter a sperm injection and it became such a condition 

हे देखील वाचा

Earn Money | कमाईची संधी ! 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती! जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा?