Mumbai Police DCP Transfer | मुंबई पोलीस आयुक्तालयातील 15 उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या, तर बाहेरुन बदलून आलेल्या 13 उपायुक्तांच्या नियुक्त्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Police DCP Transfer | मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (Mumbai CP Vivek Phansalkar) यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयातील (Mumbai Police Commissionerate) 15 पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या (Mumbai Police DCP Transfer) केल्या आहेत. तर बाहेरुन मुंबई पोलीस आयुक्तालयात बदलून आलेल्या 13 पोलीस उपायुक्तांच्या नियुक्तीचे आदेश आज (शनिवार) काढले आहेत.

 

अंतर्गत बदल्या झालेल्या उपायुक्तांची (Mumbai Police DCP Transfer) नावे आणि कंसात कोठून कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे

1. कृष्णकांत उपाध्याय Krishnakant Upadhyay (परिमंडळ – ते गुन्हे शाखा (प्रकटीकरण-1)
2. बालसिंग रजपूत Bal Singh Rajput (गुन्हे शाखा (प्रतिबंधक) ते सायबर गुन्हे)
3. प्रशांत कदम Prashant Kadam (परिमंडळ -7 ते गुन्हे शाखा (प्रकटीकरण)
4. राजू भुजबळ Raju Bhujbal (गुन्हे शाखा (अंमलबजावणी) ते वाहतूक (पूर्व उपनगरे)
5. विनायक ढाकणे Vinayak Dhakane (वाहतूक (पूर्व) ते सशस्त्र पोलीस नायगांव)
6. हेमराज राजपूत Hemraj Rajput (सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कालिना ते परिमंडळ ०6)
7. संजय लाटकर Sanjay Latkar (सुरक्षा ते बंदर परिमंडळ)
8. डी. एस. स्वामी D. S. Swamy (परिमंडळ-8 ते गुन्हे शाखा (अंमलबजावणी)
9. प्रकाश जाधव Prakash Jadhav (आर्थिक गुन्हे विभाग ते अंमली पदार्थ विरोधी पक्ष)
10. संग्रामसिंह निशाणदार Sangram Singh Nishandar (गुन्हे शाखा (प्रकटीकरण-1) ते आर्थिक गुन्हे विभाग)
11. विशाल ठाकूर Vishal Thakur (परिमंडळ -11 ते अभियान)
12. प्रज्ञा जेडगे Pragya Jedge (वाहतूक (दक्षिण) ते सशस्त्र पोलीस ताडदेव)
13. योगेशकुमार गुप्ता Yogesh Kumar Gupta (जलद प्रतिसाद पथक ते सुरक्षा)
14. शाम घुगे Sham Ghuge (जलद प्रतिसाद पथक ते सुरक्षा)
15. नितीन पवार Nitin Pawar (वाहतूक (पश्चिम उपनगरे) ते सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कालिना)

बाहेरुन बदलून आलेल्या उपायुक्तांची नावे आणि त्या पुढील कंसात पुर्वीची पदस्थापना आणि सध्याचे नियुक्तीचे ठिकाणे पुढील प्रमाणे

1. अभिनव दिलीपराव देशमुख Abhinav Diliprao Deshmukh (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते परिमंडळ-2)
2. अनिल सुभाष पारसकर Anil Subhash Paraskar (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई ते परिमंडळ-9)
3. एम. रामकुमार M. Ramkumar (सहा. पो. महानिरीक्षक (कावसु) पोमस कार्या, मुंबई ते मुख्यालय -1)
4. मनोज पाटील Manoj Patil (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते परिमंडळ-5)
5. गौरव सिंग Gaurav Singh (पोलीस अधिक्षक, म.पो. अकॅडमी, नाशिक ते वाहतूक (दक्षिण)
6. तेजस्वी बा. सातपुते Tejashwi Ba. Satpute (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते मुख्यालय -2)
7. प्रविण मुंडे Pravin Munde (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते परिमंडळ -4)
8. दिक्षीतकुमार गेडाम Dixit Kumar Gedam (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते परिमंडळ -8)
9. मंगेश शिंदे Mangesh Shinde (समादेशक, रारापो. बल गट क्र.2 पुणे ते वाहतूक (पश्चिम उपनगरे)
10. अजयकुमार बन्सल Ajay Kumar Bansal (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते परिमंडळ-11)
11. मोहित कुमार गर्ग Mohit Kumar Garg (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते गुन्हे शाखा (प्रतिबंधक)
12. पुरुषोत्तम कराड Purushottam Karad (उपायुक्त, वाहतूक, नवी मुंबई ते परिमंडळ -7)
13. अकबर पठाण Akbar Pathan (पोलीस अधीक्षक, ना.ह.स. नाशिक ते परिमंडळ -3)

 

Web Title :- Mumbai Police DCP Transfer | Internal Transfers of 15 Deputy Commissioners, 13 External Transfers in Mumbai Police Commissionerate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा