Namrata Malla | नम्रताच्या हॉट फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

पोलीसनामा ऑनलाइन : Namrata Malla | आजकाल भोजपुरी अभिनेत्री मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. भोजपुरी अभिनेत्री आपल्या अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे नम्रता मल्ला (Namrata Malla). सध्या नम्रता मल्ला सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह दिसते. ती तिच्या इंस्टाग्रामवर तिचे हॉट फोटोज नेहमीच शेअर करत असते. अलीकडेच तिने शेअर केलेल्या फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नम्रताने ‘हरियाणवी अल्बम राजा जी’ मधून तिच्या करियरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करत अनेक मोठमोठ्या स्टार सोबत म्युझिक व्हिडिओ आणि भोजपुरी चित्रपटात काम केले आहे. तिने आपल्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले आहे. तर आता नम्रताच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

नम्रता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नम्रताचे Instagram पाहिल्यास ती तिच्या इंस्टाग्रामवर अनेक बोल्ड व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोवर चाहते लाईक आणि कमेंटचा पाऊस नेहमीच पाडत असतात. नुकतेच तिने इंस्टाग्राम वर तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर सध्या कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.

Web Title :- Namrata Malla | bhojpuri actress namrata malla hot photo social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

KL Rahul-Athiya Shetty Wedding | अथिया शेट्टी – के. एल. राहुलच्या संगीत सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News | मार्केटयार्डातील आंबेडकरनगरात दोन गुंडांच्या टोळ्यांचा राडा; एकमेकांवर कोयता, तलवारीने हल्ला, दोन्ही गटातील ८ जणांना अटक