Neha Sharma | नेहा शर्माचे रिव्हिलिंग फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री नेहा शर्मा (Neha Sharma) ही तिच्या हॉट फोटोशूटमुळे (Neha Sharma Hot Photo) नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून अनेकदा ती तिचे नवनवीन फोटोशूट अपलोड करत असते. अभिनेत्री नेहाचा चाहता वर्ग मोठा असून अनेकांना तिच्या हास्याची व अभिनयाची भूरळ पड़ली आहे. अभिनेत्री नेहा शर्मा (Neha Sharma) तिच्या सिजलिंग अवतारातील फोटोंनी सोशल मीडियावर आग लावत असते. यावेळी देखील तिने ऑरेंज रंगाच्या रिव्हिलिंग आऊटफिटमध्ये (Neha Sharma Revealing Outfit) फोटोशूट केले असून तिच्या आकर्षक पोज पाहून नेटकरी अवाक झाले आहेत.

अभिनेत्री नेहा शर्मा हिची मोठी फॅन फॉलोईंग असून तिचे इंस्टाग्रामवर 17.5 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. अनेकदा ती तिची फिट फिगर फ्लॉन्ट करताना दिसून येते. यावेळी देखील तिने ऑरेंज रंगाच्या आऊटफिटमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने शॉर्ट वन पीस परिधान केला असून केस मोकळे सोडले आहे. नेहाने ग्लोईंग मेकअप केला असून तिचा ड्रेसला अटॅच नेकलेस लक्षवेधी ठरत आहे. कॅमेऱ्यासमोर तिने आकर्षक पोज दिल्या आहेत. अभिनेत्री नेहा शर्माचा हा अंदाज चाहत्यांना आवडला असून तिला अनेकांनी रेड हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

अभिनेत्री नेहा शर्मा (Neha Sharma) हिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नेहाने तुम बिन (Tum Bin), यमला पगला दिवाना 2 (Yamla Pagla Deewana 2), सोलो (Solo), मुबारकान या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तिचे यंगीस्तान (Youngistaan) व तानाजी (Tanhaji) हे चित्रपट गाजले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitin Desai Suicide Case | कंपनी बँकेच्या नियमांना धरुन चालत नाही, सत्यजित तांबेंचं ट्विट चर्चेत

Scam 2003 Teaser Out | स्कॅम 1992 चा सिक्विल येणार; स्कॅम 2003 चा जबरदस्त टीझर आऊट