पोलीसनामा ऑनलाईन बुलेटीन, बुधवार, २९-८-२०१८
- पुण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्षकाच्या मुलाचा प्रवासादरम्यान मृत्यू
- डांगे चौकात वाहतूक पोलिसाला मारहाण
- दोन हजारांच्या २९ बनावट नोटा वटविणार्या दोघांना पकडले
- २ नागरिकांना लाच देताना पकडून देणाराच तलाठी एसीबीच्या जाळ्यात
- भाजपच्या राजीव गांधीवरील पोस्टरला काँग्रेसकडून उभारलेल्या पोस्टरने प्रतिउत्तर
- महावितरण कर्मचार्यावर वार करणार्या दोघांना अटक
- राफेल डील प्रकरणातील आरोप जेटली यांनी फेटाळले
- गडकरींनी हात जोडले, दादांनी दखल घ्यावी
- तुम्हाला विरोध करणाऱ्यांना गोळ्या घाला : राहुल गांधी यांची टीका
- पोलिस क्रीडा स्पर्धेचे थाटात उदघाटन
- सुप्रिया सुळे यांचे पुन्हा एकदा ‘सेल्फी विथ खड्डा’ आंदोलन
- शरद कळसकरचा ताबा मागणारा सीबीआयचा अर्ज कोर्टाने फेटाळला
- जिओ इन्स्टिट्यूटला सर्वोत्तम दर्जा देण्यास अर्थ खात्याचा विरोध
- ओळखीच्या व्यक्तीने दाभोलकरांना नमस्कार केला…आणि मारेकऱ्यांनी गोळ्या घातल्या
- पुणे पोलिसांनी अटक केलेल्या ‘त्या’ पाच जणांना नजरकैदेत ठेवण्याचे सुप्रिम कोर्टाचे आदेश
- पुणे पाेलिसांनी अटक केलेल्या ‘त्या ‘पाचही जणांचे काश्मीरी फुटीरवाद्यांशी संबंध
- पुणे : ‘त्या’ पाच जणांबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून राज्य सरकारला नोटीस
- पोलीस अधीक्षकांना (SP) भेटण्यासाठी निघालेल्या निरीक्षकांच्या (Sr.PI) गाडीला अपघात
- आंबेनळी अपघातात बचावलेल्या प्रकाश सावंतदेसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी
- लाच घेताना महिला पोलिस कर्मचार्याच्या पतीला अटक
- पाठलाग करुन महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग
- पोलीस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या
- पत्नीच्या सौंदर्याच्या भीतीने तिचा चेहरा केला विद्रूप
- गणेशोत्सवाची सुरुवात करण्यावरुन पुण्यात वाद पेटणार
- लोणी काळभोर येथे अडीचशे विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
- मराठा समाजातील विद्यार्थ्यांची निम्मी फी परत करणार
- पिळदार शरिरयष्टीचा सल्ला पडला महागात
- आर्थिक परिस्थितीला वैतागून वेटलिफ्टर वैभवी पाटेकरची आत्महत्या
- पुणे/पिंपरी : मेकॅनिक इंजिनियरकडून ७ पिस्तूल, १५ काडतुसे जप्त
- स्वाईन फ्ल्यूचा आणखी एक बळी; ७२ वर्षीय वृद्ध महिलेच्या मृत्यू
- सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांचा महागाई भत्ता वाढला
- बँकेपेक्षा पोस्टात जलद होतील दुप्पट पैसे
- महानायक अमिताभच्या मदतीने ५० शेतकरी कर्जमुक्त
- हृतिक रोशनसह आठ व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
- किल्ले रायगडदर्शन महागले, प्रवेशशुल्कात १० रुपयांनी वाढ
- ऐकावे ते नवलच ! आता बॉयफ्रेंडही मिळणार भाड्याने
- पुण्यातील ‘अॅग्रो टुरिझम विश्व’ ठरली बेस्ट ई कॉमर्स स्टार्ट अप ऑफ द इयर
- नव मतदारांना यादीत नाव नोंदण्याची अखेरची संधी
- पुण्याचा धडाकेबाज फलंदाज पवन शहा १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार
- एक हजार रुपयांची लाच घेताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात