Nikki Tamboli | अभिनेत्री निक्की तांबोळीच्या या सेक्सी लूकने चाहते घायाळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) नेहमीच चर्चेत असते. साउथ इंडस्ट्रीतून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या निक्कीला बिग बॉस मुळे जास्त प्रसिद्धी मिळाली होती. निक्की (Nikki Tamboli) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती नेहमीच तिचे विविध फोटोज चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असते. पुन्हा एकदा निक्कीचा एक हॉट लूक (Hot Look) चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.

निक्कीने आजवर स्वतःच्या बळावर संपूर्ण देशात स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि ती आता सर्वांचीच आवडती अभिनेत्री बनली आहे. तिने तिच्या अभिनयाने फारसे यश मिळवले नसले तरी ती तिच्या लुक आणि फॅशनमुळे चर्चेत असते. निक्कीने नुकताच एक फोटोशूट केला असून यामध्ये निक्की (Nikki Tamboli) खूपच हॉट (Hot Photo) आणि सेक्सी दिसत आहे. या फोटोमधील निक्कीचा सिझलिंग लुक पाहून नेटकरीही घायाळ झाले आहेत.

या फोटोमध्ये निक्कीने इलेक्ट्रिक ब्लू कलरमध्ये थाई हाय स्लिट हॉल्टर नेक ड्रेस परिधान केले आहे.
तर केस मोकळे सोडत न्यूड मेकअप करत तिने लुक पूर्ण केला आहे.
या लुकमध्ये अभिनेत्री हॉट दिसत असल्याचे चाहते कमेंट करून सांगत आहेत.
तर या तिच्या फोटोवर सध्या कौतुकांचा वर्षाव होत आहे.

 

Web Title :- Nikki Tamboli | nikki tamboli shared new look see her latest photos here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MLA Siddharth Shirole | खडकीसह सहा कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या विकासासाठी दरवर्षी निधी द्यावा; आमदार शिरोळे यांची मागणी

Nana Patole | महाराष्ट्र सरकारनेही राज्यात जातनिहाय जनगणना करावी – नाना पटोले

Ambadas Danve | विदर्भाच्या विकासासाठी घोषणा नको तर कृती करा; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मांडली भूमिका