‘नवराई माझी लाडाची ‘वर थिरकल्या नीता अंबानी

मुंबई :वृत्तसंस्था
भारतातील गर्भश्रीमंत व्यावसायिकांच्या यादीत असलेले मुकेश अंबानी, यांच्या मुलीचा साखरपुडा आज पार पडला. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी येत्या डिसेंबरमध्ये आनंद पीरामल यांच्याशी विवाहबद्ध होणार आहे.

आनंद,परिमल ग्रुपचे मालक अजय परिमल यांचे पुत्र आहेत. आज अंबानी यांच्या घरी एंटीलिया मध्ये त्यांच्या साखरपुड्याचा सोहळा पार पडला. यावेळी लोकप्रिय बॉलीवूड आणि खेळाडू मंडळींनी हजेरी लावाली होती. यावेळी नीता अंबानी’ नवराई माझी लाडाची’ या ‘इंग्लिश-विंग्लिश’ चित्रपटातल्या गाण्यावर थिरकल्या. या बरोबरच मुलगी ईशा सोबत देखील त्यांनी नृत्य केले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल साईट्स वर व्हायरल होतो आहे.

 

#nitaambani with daughter #ishaambani today at the engagement bash

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on May 7, 2018 at 3:27pm PDT