पुणेकरांची ‘या’ अभिनेत्रीला सर्वाधिक पसंती 

मुंबई : वृत्तसंस्था - सपनाबद्दल सर्वाधिक सर्च आलेल्या अव्वल १५ शहरांची यादी गुगलने जाहीर केली आहे. विशेष म्हणजे उत्तर भारतामधील अनेक राज्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या सपनाबद्दल सर्च करण्यात पुणेकरही मागे नसल्याचे या यादीमध्ये दिसून येते.…

पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने केली आत्महत्या

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - पतीमुळे पत्नीने आत्महत्या केल्याची घटना अनेकदा आपण वृत्तपत्रात वाचल्या असतील. औरंगाबाद येथील तरुणाने चक्क पत्नी नांदण्यासाठी परत येत नसल्याने मानसिक तणावाखाली आत्महत्या केली आहे. २७ वर्षीय विवाहित तरुणाने…

पत्नीला whatsapp वर ‘मूर्ख’ म्हणणं भावी पतिला पडले चांगलेच महागात

दुबई : वृत्तसंस्था - व्हॉट्सअॅप वर गमतीने मेसेज करणे देखील पडू शकते महागात.अबू धाबीमध्ये घडलेला प्रकार ऐकलात तर अचंबित व्हाल एका तरुणाने गमतीने केलेला व्हॉट्सअॅपवरील मेसेज त्याला चांगलाच भोवला आहे. या तरुणाने आपल्या भावी…

उत्कृष्ट गोळाफेक पटू कृष्णा पुनीया बनली आमदार

राजस्थान : वृत्तसंस्था - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले याच यशाचा फायदा खेळाडूंना देखील झाला आहे. या पाच राज्यांच्या निवडणुकीत राष्ट्रकूल स्पर्धेतील माजी सुवर्ण पदक विजेती गोळाफेकपटू कृष्णा पुनिया…

साहेब, बायको घरात कोंडून लाटण्याने आणि काठीने मारते हो !

फैजुल्लागंज (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्था - पत्नीवर अत्याचार करण्याबाबादच्या बातम्या आपण वारंवार ऐकत असतो. मात्र, आता तर चक्क पत्नीच्या जाचामुळे चक्क पती तक्रार करत आहेत. ऐकून विश्वास बसत नाहीय ना असं खरोखर घडतय. उत्तर प्रदेशातील…

लखनऊ लागलंय भाजपच्या मागे, मोदींच्या जागी हवे योगी !

लखनऊ : वृत्तसंस्था -  काल झालेल्या पाच राज्यातील निवडणुकांमध्ये भाजप बॅकफूट वर गेली असून त्यापैकी तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवानंतर लखनौमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान बनवा असे…

नामांकित कंपनीचे मोबाईल चोरी करून कमी किंमतीत विकणारे दोन जण ताब्यात

पिंपरी  :  पोलीसनामा ऑनलाइन - नामांकित कंपनीचे मोबाईल चोरून ते कमी किंमतीत विकणाऱ्या दोन अल्पवयीन आरोपींच्या  चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.दोन्ही आरोपींना चिंचवड परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांच्याकडून १६ मोबाईल…

तब्बल  ९ वर्षांनी सापडली हिरे जडित सोन्याची अंगठी 

न्यूयार्क  : वृत्तसंस्था -  पौला स्टँटन (वय -६०)  या महिलेची हिरेजडित सोन्याची अंगठी नऊ वर्षांपूर्वी टॉयलेटमध्ये 'फ्लश' झालेली मौल्यवान अंगठी स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळे संबंधित महिलेला परत मिळाली आहे. लग्नाच्या विसाव्या वाढदिवसाला…

नांदेडमध्ये वृद्ध दांपत्यास लुणाऱ्या टोळीला पुण्यातून अटक

माधव मेकेवाडनांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - वृद्ध दांपत्यास मारहाण करुन सव्वा लाखाचा रुपयाचा ऐवज चोरुन नेणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली. या अंतरराज्य टोळीने अर्धापूर तालुक्यातील गणपूर येथे वृद्ध दांपत्यास बेदम…

शिक्षकांसाठी गूड न्यूज, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार भरघोस अनुदान

मुंबई : वृत्तसंस्था - राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरकारनं गूड न्यूज दिली आहे. राज्यातील जवळपास ३० हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात…