व्हॅक्सीनेशनसाठी आहात अस्वस्थ, आता Paytm वरून बुक होईल व्हॅक्सीन घेण्यासाठी स्लॉट; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॅक्सीनसाठी Vaccine इकडे-तिकडे भटकण्याची आता आवश्यकता नाही. घरबसल्या तुम्ही व्हॅक्सीनेशन स्लॉट बुक करू शकता. देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी पेटीएम (Paytm) ने सोमवारी म्हटले की, त्यांचे यूजर्स आता त्यांच्या अ‍ॅपवर व्हॅक्सीनसाठी उपलब्ध स्लॉट शोधण्यासह व्हॅक्सीन घेण्यासाठी स्लॉट बुक करू शकतात.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pimpri Chinchwad Police | ‘वडगाव मावळ’, ‘कामशेत’, ‘लोनावळा शहर’, ‘लोनावळा ग्रामीण’ आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात समाविष्ट?, जाणून घ्या सविस्तर

कंपनीने एका वक्तव्यात म्हटले, पेटीएम यूजर्स Paytm Users आता पेटीएम अ‍ॅपद्वारे Paytm App आपल्या सर्वात जवळच्या केंद्रांमध्ये व्हॅक्सीनसाठी स्लॉट शोधू शकतात आणि बुकसुद्धा करू शकतात. या सर्व्हिसने भारतीयांना व्हॅक्सीन घेणे आणि प्रतिरोधक क्षमता मिळवण्यासाठी सहजपणे स्लॉट बुक करण्यात मदत होईल. यामुळे महामारीविरूद्ध लढण्यास सहकार्य होईल.

FPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून घ्या पूर्ण डिटेल

अनेक कंपन्या मागत आहेत मंजूरी
कोविन प्रमुख आर. एस. शर्मा R. S. Sharma यांनी नुकतेच म्हटले होते की,
पेटीएम, मेकमायट्रिप MakeMyTrip आणि इन्फोसिस Infosys सारख्या प्रमुख डिजिटल कंपन्यांसह डझनभर कंपन्यांनी व्हॅक्सीन बुकिंग सेवा उपलब्ध करण्यासाठी मंजूरी मागितली आहे.

Pune News | खून का बदला खून ! ‘व्हॉट्सॲप’ स्टेटस ठेवून खून्नस दिल्याने केला निर्घृण ‘मर्डर’; भाच्याच्या खुनाचा बदला मामानं घेतला

पेटीएमच्या प्रवक्त्याने म्हटले, आमचा प्रयत्न आहे की,
आम्ही भारतातील ही महामारी आणखी मजबूतीने घालवण्यासाठी मदत करू शकतो.
आमच्या व्हॅक्सीन फायंडरने नागरिकांना सर्वात जवळच्या केंद्रात सहज स्लॉट बुक Slot Book करणे आणि लस घेण्यास मदत होईल.

Web Title : paytm rolls out vaccine slot booking feature on its mobile app

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन रुग्ण, 713 जणांना डिस्चार्ज

ST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट

आता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक

Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187 नवीन रुग्ण, 319 रुग्णांना डिस्चार्ज