Porn Racket प्रकरणी अभिनेत्रीला अटक, मॉडेल्सना जबरदस्तीनं अश्लील व्हिडीओमध्ये काम करायला लावल्याचा आरोप

कोलकाता : वृत्तसंस्था –  अश्लील फिल्म प्रकरणात अटकेत असलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) ची केस अजून थंड झालेली नसतानाच आता कोलकातामध्ये सुद्धा पोर्नोग्राफीचे (Porn Racket) प्रकरण समोर आले आहे. कोलकाता पोलिसांनी मॉडल आणि अभिनेत्री नंदिता दत्ता (Nandita Dutta) ला पोर्न फिल्म (Porn Racket) बनवण्याच्या आरोपात अटक केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार नंदिता दत्ता आणि तिचा साथीदार मैनाक घोष यांना पोलिसांनी अटक करत आरोप केला आहे की, हे लोक नवीन मुलींना वेब सीरीजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून सेक्सी व्हिडिओ (Sexy Video) शूट करत होते.

नंदिता दत्ताने स्वतासुद्धा अश्लील चित्रपटांमधून काम केले आहे.
ती नॅन्सी भाभी नावाची प्रसिद्ध भूमिका करत होती.
पोलिसांच्या आरोपानुसार, नंदिता मोठ्या कालावधीपासून अश्लील फिल्मच्या व्यवसायात सहभागी होती.
या व्यवसायात ती नवीन-नवीन मॉडलना घेत होती आणि जाहिरात देऊन तरूणींना आकर्षित करत होती.
अगोदर या तरूणींसोबत नॉर्मल आणि हाफ नेकेड शूटिंग केली जात होती.
नंतर मोठ्या रक्कमेची लालूच दाखवून पोर्न फिल्म (Porn Film) शूट केली जात होती.

 

Web Title : Porn Racket | nandita dutta has been arrested for allegedly forcing aspiring models to shoot pornographic content

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Monsoon Food Safety Rules | मान्सूनमध्ये ‘खाण्या-पिण्या’च्या ‘या’ 10 गोष्टींपासून रहा दूर, रहाल आरोग्यदायी; जाणून घ्या

Sanjay Raut | संजय राऊतांचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंना टोला, म्हणाले…

Crime News | अनोळखी महिलेला तरुणानं मारली घट्ट मिठी; दादर रेल्वे स्टेशनवरील विचित्र प्रकार समोर