LPG Cylinder Price | LPG गॅस सिलिंडर 83 रुपयांनी स्वस्त, Gas Cylinder च्या दरात कपात; जाणून घ्या
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – LPG Cylinder Price | वाढत्या महागाईच्या काळात गॅस सिंलेडरच्या किंमतींनी लोकांचे कंबरडे मोडले आहे. दर महिन्यांच्या पहिल्या तारखेला सरकरी कंपन्यांकडून नवे दर जारी केले जातात. आज जून महिन्यच्या पहिल्या दिवशीही तेल…