Prithviraj Chavan | देशात एक मोठा भ्रष्टाचार उघडकीस येईल, माजी मुख्यमंत्र्यांना ‘विश्वास’

सातारा न्यूज (Satara news) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – जी गोष्ट भारत देशात शोधणे अशक्य आहे किंवा शोधण्यासाठी प्रयत्न झालेच नसेल ती गोष्ट फ्रेंच एजन्सीच्या (French Agency) माध्यमातून पुढं येईल. एक मोठा भ्रष्टाचार उघडकीस (expose massive corruption) येईल अशी अपेक्षा आणि विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण (Senior Congress leader) यांनी व्यक्त केला आहे. राफेल लढाऊ विमानांच्या कथित गैरव्यवहार (rafel fighter aircraft Scam) प्रकरणावरुन झालेल्या निर्णयावरुन पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विश्वास व्यक्त केला आहे. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी ट्विट केले आहे. prithviraj chavan | Senior Congress leaderprithviraj chavan rafelscam france india rafel fighter aircraft

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी न्याधिशाची नियुक्ती

फ्रान्स आणि भारत (France and India) यांच्यात झालेल्या 59 हजार कोटी रुपयांच्या राफेल या लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारातील कथित गैरव्यहाराचा (Rafale Scam) तपास करण्यासाठी एका फ्रेंच न्यायाधिशाची नियुक्ती (Appointment a French judge) करण्यात आली आहे. फ्रान्समध्ये (France) शोध पत्रकारीतेसाठी प्रसिद्ध असलेल्या मिडियापार्ट (Mediapart) या संकेतस्थाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. या वृत्तानंतर भारतातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

 

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण ?

पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, फ्रान्सने भ्रष्टाचाऱ्यांना (Corruption) थारा दिलेला नाही भ्रष्टाचारी लोक ते सहन करीत नाहीत हे त्यांनी त्यांचे माजी अध्यक्ष निकोलस सरकोझी (Former President Nicolas Sarkozy) यांच्या प्रकरणावरुन आपल्याला दिसून येते. सरकोझी यांना देखील फ्रान्सने वाचवले नाही. फ्रेंचमधील भ्रष्टाचारविरोधी एजन्सी (French anti-corruption agency) राफेल प्रकरणाची सत्यता समोर (investigation in Rafale Scam) आणेलच. जी गोष्ट भारत देशात शोधणे अशक्य आहे किंवा शोधण्यात रसच नाही अशी गोष्ट आता फ्रेंच एजन्सीच्या माध्यमातून पुढे येईल. एक मोठा भ्रष्टाचार उघडकीस (expose massive corruption) येईल असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केला.

Web Title : prithviraj chavan | Senior Congress leaderprithviraj chavan rafelscam france india rafel fighter aircraft

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Satara Lockdown | साताऱ्यातील लॉकडाऊन तातडीने मागे घ्या, आमदार शिवेंद्रराजे भोसले आक्रमक (व्हिडिओ)

Pune Municipal Corporation | 23 गांवे बकाल होऊ देणार नाही; गावांच्या विकासासाठी काँग्रेस मोहीम राबविणार – माजी आमदार मोहन जोशी

Pimpri-Chinchwad Crime Branch Police | गर्लफ्रेंडला पळवलं एकानं अन् खून केला दुसऱ्याचा, दोन वर्षानंतर झाला खुनाचा उलगडा