Browsing Tag

india

हैदराबादच्या स्टेडियमच्या एका स्टॅन्डला दिलं मोहम्मद अरूझद्दीनचं नाव

हैदराबाद : वृत्तसंस्था - हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियममधील नॉर्थ स्टँडला भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनचे यांचे नाव देण्यात आले आहे. या स्टँडचे अनावरण भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या हस्ते झाले. वेस्ट इंडिज संघाच्या…

‘बुमराह बच्चा’, त्याची गोलंदाजी सहज ठोकून काढली असती, ‘या’ पाकिस्तानी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताचा सध्याचा आघाडीचा गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहची ओळख आहे. बुमराह हा फलंदाजांवर वेगवान मारा करणारा भारताचा महत्वाचा गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणे असो किंवा भारताकडून विदेश दौऱ्यावर जाऊन…

‘GDP’ म्हणजे ‘बायबल’ – ‘रामायण’ नाही, भाजपच्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशाच्या जीडीपी बद्दल अर्थतज्ज्ञांकडून चिंता व्यक्ती केली जात असताना एका भाजप नेत्यांने मुक्ताफळं उधळली आहेत. देशाचा जीडीपी 4.5 टक्क्यांवर आला आहे, भाजपला आता विरोधकांना, उद्योगपतींना उत्तरं द्यावी लागत आहे आणि…

खुशखबर ! पुढील वर्षी भारतीयांना जगभरात सर्वाधिक पगार मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुढील वर्षी भारतात कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये 9.2 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. ही वाढ सर्व आशियाई देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक असेल. मात्र वाढती महागाई या आनंदावर विरजण घालू शकते. कॉर्न फेरी ग्लोबलने त्यांच्या…

PM नरेंद्र मोदी आणि HM अमित शहा हे स्वतः ‘घुसखोर’, काँग्रेसच्या ‘या’ बड्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभेतील काॅंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. देशभरात एनआरसीच्या अंमलबजावणीबाबत ते म्हणाले की, हा भारत देश कोणाचीही मालमत्ता…

मोदी सरकारची खास स्कीम ! आता फक्त 342 रूपयांमध्ये मिळणार ‘ट्रिपल’ विम्याचं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) मध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला केवळ दुहेरी नव्हे तर तिहेरी विमा संरक्षण मिळेल. हे दोन्ही विमा संरक्षण अपघाती मृत्यू…

…म्हणून परदेश दौऱ्यादरम्यान PM मोदी विमानतळावरच राहतात, HM अमित शहांनी लोकसभेत सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार परदेश वारी करत असतात. यावेळी ते विमानाच्या तांत्रिक थांब्यादरम्यान एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये न राहता विमानतळावरच राहतात. अशी माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे.…

‘इकॉनॉमिक’ कॉरिडॉरबाबत (CPEC) अमेरिकेचा पाकिस्तानला ‘इशारा’, चीनमध्ये…

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरविषयी (CPEC) अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. पाकिस्तानने या करारातून माघार घेतली नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. अमेरिकेने…

वेस्ट इंडिज बरोबरच्या सिरीजसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘हा’ खेळाडू करणार…

कोलकाता : वृत्तसंस्था - बांगलादेशाविरुद्ध कसोटी मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये वन डे आणि टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी आज भारतीय संघ जाहीर करण्यात आला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे संघात महाराष्ट्राच्या एका…

काय सांगता ! होय, भारतातील शेणाच्या ‘गोवर्‍या’ चक्क अमेरिकेतील स्टोअरमध्ये विक्रीला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या एका स्टोअरमध्ये शेणाच्या गोवऱ्या विक्रीला ठेवल्याचे एक चित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांना हा अन्नपदार्थ आहे असं वाटू नये म्हणून त्यावर not eatable लिहले आहे.अमेरिकेच्या…