Priyanka Chopra | प्रियंका चोप्रा आहे गरोदर?, घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान प्रियंका म्हणाली, आम्ही अपेक्षा करतो…

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – Priyanka Chopra | अभिनेत्री प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) इंस्टाग्रामवरील जोनस अडनाव हटवल्याने निक आणि तिचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. प्रियंकाने अडनाव हटवल्यानंतर तिचे चाहते तिच्या फोटोंवर कमेंट्स करुन तिला सवाल विचारत आहेत. निक आणि प्रियंकाने 2018 साली जाधपूरमध्ये (Jodhpur) मोठ्या जल्लोषात त्यांचा विवाह (Wedding) पार पाडला होता. त्यानंतर दोघेही लाॅस एंजिल्समध्ये एकत्र राहतात.

निकने त्याच्या इंस्टावर एक व्हिडीओ शेअर केला ज्यावर प्रियंकाने केलेल्या कमेंटने (Comment) सर्वांची तोंड बंद केली आहेत. अर्थात त्यांचा घटस्फोट (Divorce) होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता प्रियंका गरोदर (Pregnant) असल्याची चर्चा रंगली आहे. घटस्फोटाच्या चर्चे दरम्यान 23 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) ‘फॅमिली रोस्ट’ (Family Roast) शो प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये जोनमसनी सहभाग घेतला. यावेळी निकचे भाऊ देखील होते.

फॅमिली रोस्टमध्ये प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) निक जोनसला रोस्ट करत अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी निकच्या सर्व भावांना मुलं आहे. त्यामुळे आता आम्ही देखील अपेक्षा करतो.. असं म्हणून तिने काही क्षणांचा गॅप घेतला. ज्याने निकसह चाहते देखील हैराण झाले. मात्र त्यापुढे तिने पिण्यासाठी आणि उद्या झोपण्यासाठी असं म्हटलं.

या शोमध्ये प्रियंकाने निकला प्रचंड ट्रोल केलं. यावेळी दोघांच्या वयातील अंतरावर (Age Difference) देखील तिने काही गोष्टी सांगितल्या. मात्र या सर्व गोष्टींमुळे आता प्रियंका गरोदर असल्याची चर्चा रंगली आहे.

 

 

Web Title : Priyanka Chopra | priyanka chopra says nick jonas and i are expecting know details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | शाळेची बस सुटल्याने 14 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचं पाऊल

MLA Nitesh Rane | ‘ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही तर खानच्या पोराची चिंता’ – नितेश राणे

IPL 2022 | आयपीएलच्या टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, BCCI कडे मागणी

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

Nanded Crime | दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा केला खून

Local Body Elections | आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काँग्रेसचा स्वबळाचा नारा; आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष?

Bad Habits | तुम्हाला वेगाने वृद्धत्वाकडे ढकलताहेत ‘या’ 5 वाईट सवयी, आजच सोडून द्या

Earn Money | ‘या’ सरकारी योजनेत केवळ 2 रुपये जमा केल्यास मिळेल 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या कशी

WBBL | टीम इंडियाच्या कॅप्टनची ऐतिहासिक कामगिरी, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली महिला