Pune Crime News | पुण्यात आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक; जोशी बाप-लेकाला अटक

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  भिशी व मुदत ठेवीवर (Bhishi and fixed deposit) आकर्षक परताव्याचे आमिष (attractive returns) दाखवून पूर्व हवेलीतील (East Haveli) अनेक लोकांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील (Loni Kalbhor Police Station) पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तिघांना अटक (Arrest) केली होती. या प्रकरणात आणखी दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor police) अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या पाच झाली आहे. Pune Crime News | fraud crores rupees lure attractive returns 2 arrested police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

अरुणकुमार चरणदास जोशी Arun Kumar Charandas Joshi (वय-60),
गोपाळ अरुणकुमार जोशी Gopal Arunkumar Joshi (वय-34 रा. उरुळी कांचन, सुपर बॅटरीचे पाठीमागे, ता. हवेली) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
यापुर्वी फसवणूक करुन 9 महिन्यापासून फरार असलेल्या भरतकुमार चरणदास जोशी
Bharatkumar Charandas Joshi (वय-63), त्यांची मुले दिपक भरतकुमार जोशी
His son Deepak Bharatkumar Joshi (वय-36), हिरेन भरतकुमार जोशी Hiren Bharatkumar Joshi (वय-34 तिघे रा. शिर्के हॉस्पिटल जवळ, उरूळी कांचन, मुळ रा. सहयोग नगर, भुज, कच्छ, गुजरात) यांना पाकिस्तान सिमारेषा भुज, कच्छ (गुजरात) (Pakistan Border Bhuj, Kutch (Gujarat) येथे जाऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील (Loni Kalbhor police station) पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Loni Kalbhor Police Station Senior Inspector Rajendra Mokashi) यांनी दिलेल्या माहितीनुसार,
तिघांनी फिर्यादी व इतर एकूण 11 जणांना 7 वर्षाच्या कालावधीवर मुदतीवर, आकर्षक रक्कम (Attractive amount) परताव्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यांच्याकडून वेळोवेळी बँक खात्यात व आरटीजीएस द्वारे रक्कम (amount was taken in the bank account and RTGS) घेतली.
लोकांनी गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर आरोपींनी कोणताही परतावा किंवा त्यांचे पैसे दिले नाहीत.
अनेक लोकांचा विश्वासघात करुन आरोपींनी लोकांची आर्थिक फसवणूक केली.

तसेच काही लोकांची लिलावाच्या भिशीच्या नावाने पैसे धनादेश व रोखीने (money was taken by check and cash in the name of the auctioneer) घेतले.
आरोपींनी 2013 ते 2019 या कालावधीत तब्बल 3 कोटी 59 लाख 96 हजार 130 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात (preliminary investigation) निष्पन्न झाले आहे.
परंतु भिशीत गुंतवणुकीच्या नावाखाली आरोपींनी उरुळी कांचन (Uruli Kanchan),
लोणी काळभोर (Loni Kalbhor), हडपसर (Hadapsar) आणि
पूर्व हवेलीतील सुमारे 500 हून अधिक बड्या हस्तींकडून सुमारे दोनशे कोटींहून अधिकची माया जमा केल्याची चर्चा आहे.
ज्या लोकांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे. त्यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन,
पुणे शहर (Loni Kalbhor Police Station, Pune City) येथे संपर्क साधावा.
असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title : Pune Crime News | fraud crores rupees lure attractive returns 2 arrested police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! DA च्या वाढी अगोदर मिळाली ‘ही’ भेट

Pune Crime News | अग्नीशस्त्र बाळगणार्‍याला समर्थ पोलिसांकडून अटक, पिस्तुलासह 2 काडतुसे जप्त

RBI Rules | बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट करणार्‍यांनी लक्ष द्यावे ! RBI नं बदलला FD शी संबंधीत ‘हा’ नियम, जाणून घ्या

Nashik Crime News । घरी सोडण्याची बतावणी करून बसस्टॉपला थांबलेल्या तरुणीवर बलात्कार, आरोपीला 10 वर्षांचा तुरुंगवास