Browsing Tag

crime

वादग्रस्त फेसबुक पोस्ट टाकणार्‍या भाजपा पदाधिकार्‍याला एक दिवसाची पोलीस कोठडी

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन - फेसबुक वरून आ. बाबाजानी दुर्रानी यांच्या बद्दल अपशब्द वापरत तसेच 'मुस्लिम' समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या वरून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्या विरुद्ध पाथरी येथे पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने…

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून फरारी झालेल्या आरोपीस अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर लोखंडी पट्टीने वार करुन फरार असलेल्या आरोपीस पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली.करीम शाह अहमद शेख (64) असे अटक केलेल्याचे नाव आहे. रविवार दिनांक 5 जुलै…

शेतात अफू पिकवणार्‍या शेतकर्‍याला अटक

पोलीसनामा ऑनलाईन - शेतात अफू पिकवणाऱ्या दौंड तालुक्यातील एका शेतकऱ्या पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने आपल्या शेतात कांदा, मूग, हरभरा या पिकांमध्ये आंतरपीक म्हणू अफूची लागवड केल्याचे समोर आले आहे.याबाबत पोलीसांनी सांगितले की,…

पतीची नोकरी गेल्याने पत्नीची आत्महत्या

पोलीसनामा ऑनलाईन - लॉकडाऊन काळात पतीची नोकरी गेल्याने चिंताग्रस्त पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोल्हापुर येथील सुभाषनगरमध्ये उघडकीस आली. या घटनेमुळे नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार…

कोविड अधिकारी असल्याचे सांगून 54 हजार लुटले, मुंबईत तोतया अधिकारी गजाआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोविड अधिकारी असल्याची बतावणी करून एका व्यक्तीला 54 हजार रुपयांना लुटल्या प्रकरणी मुंबईच्या चेंबूर भागातून एका हिस्ट्रिशीटर गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. रविवारी पोलिसांनी ही माहिती दिली. राज्यात कोरोनाचा…

साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांत FIR

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाइन -  साखरपूडा झाल्यानंतर भावी पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नाला नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पीडित तरुणीस मारहाण केल्याप्रकरणी तरुणाचे आई-वडील, व…

2 ट्रान्सजेंडरांनी धोक्यानं युवकाचा ‘प्रायव्हेट’ पार्ट चक्क कापला, नशेचा दिला डोस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एकीकडे बरेच लोक आपल्या घरी आनंदाच्या प्रसंगी नपुंसकांना बोलावणे शुभ मानतात आणि नपुंसकांची पूजा करतात. तर दुसरीकडे पंजाबमधील गुरदासपूर येथे दोन नपुंसकांनी एका तरूणाला आपल्या जाळ्यात अडकवले आणि कित्येक महिने…

पुण्यात धक्कादायक प्रकार ! पाहुण्यांनीच अल्पवयीन युवतीला लावलं ‘वाम’मार्गाला,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नातेवाईकांनीच अल्पवयीन मुलीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पुण्यात आणल्यानंतर तिला वाम मार्गाला लावल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. बुलढाणा येथून या मुलीला पुण्यात आणले होते. त्या नातेवाईक दाम्पत्याला…