Pune Crime News | आजोबाच करत होते 11 वर्षाच्या नातीसोबत अश्लिल चाळे; शाळेतील गुड टच बॅड टच कार्यक्रमातून झाले उघड

पुणे : Pune Crime News | कोंढवा येथील एका शाळेत (School In Kondhwa) सुरु असलेल्या गुड टच बॅड टच (Good Touch Bad Touch) कार्यक्रमातून एका ११ वर्षाच्या मुलीचा तिचे आजोबाच विनयभंग (Molestation Case) करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) आजोबांना अटक केली आहे.
हा प्रकार डिसेबर २०२२ मध्ये घडला होता. याबाबत एका २३ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात
(Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे.
फिर्यादी या एका शाळेमधील इयता चौथीच्या वर्गातील मुलांचे गुड टच बॅड टच याचे सत्र घेत होत्या.
यावेळी चौथीत शिकणार्‍या एका ११ वर्षाच्या मुलीने आपल्यावरील प्रसंग सांगितला.
तिने सांगितले की घरात कोणी नसताना माझे दादाजी मला मांडीवर घेऊन बसत आणि अश्लिल चाळे करीत.
तसेच मी ओरडले तर माझे तोंड दाबून गप्प करीत. त्यांना विरोध केला तर नख लावत.
मला घाणेरडे व्हिडिओ दाखवत, असे सांगितले. त्यानंतर या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पोक्सो
(POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल करुन आजोबाला अटक केली आहे.

Web Title :- Pune Crime News | Grandfather was doing obscenity with his 11-year-old grandson; The good touch bad touch program in the school was revealed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Kesari in Pune | कुस्तीगिरांचा सर्वांगीण विकास सरकारच्या प्राधान्यावर, चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन; 65 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

Pune Pimpri Crime | पिस्तूलाचा धाक दाखवून भरदिवसा व्यावसायिकाच्या घरात दरोडा, साडेदहा लाखांचा ऐवज लुटला; तळेगाव दाभाडे येथील घटना