Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वारजे माळवाडी पोलिस स्टेशन – भाजपच्या माजी पदाधिकार्‍याने केली गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : Pune Crime News | वारजे मारुती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी पदाधिकारी यांनी वारजे येथील आपल्या कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide In Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. संजय ज्ञानोबा बराटे Sanjay Gyanoba Barate (वय ५६) असे त्यांचे नाव आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय बराटे यांचे वारजे एनडीए रोडवर (Warje NDA Road) घर आहे.
तेथील इमारतीमध्येच त्यांचे कार्यालय आहे. बराटे हे शुक्रवारी आपल्या कार्यालयात होते.
त्यांची पत्नी शुक्रवारी सायंकाळी कार्यालयात गेल्या. तेव्हा संजय बराटे यांनी पंख्याला गळफास घेऊन
आत्महत्या केल्याचे आढळून आले. कार्यालयात पोलिसांनी कोणतीही चिठ्ठी (Suicide Note) आढळून आली नाही.
त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नाही. वारजे पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद
केली आहे.

Web Title :-  Pune Crime News | Warje Malwadi Police Station – Ex-BJP office-bearer commits suicide by hanging himself

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Prisons Department News | राज्य कारागृह विभागातील 49 अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर ! अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची घोषणा

Pune BJP Jagdish Mulik On Congress Mallikarjun Kharge | भाजपचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांचे काँग्रेसवर शरसंधान; म्हणाले – ‘गांधी कुटुंबाचे पोपट बोलू लागले’

Crime News | पुणे क्राईम न्यूज : बंडगार्डन पोलिस स्टेशन – विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासूवर गुन्हा दाखल

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : उत्तमनगर पोलिस स्टेशन – ग्रामसेवकाचे अपहरण करुन उकळली खंडणी; कारसमोर फोडली बियरची बाटली, फार्म हाऊसवर ठेवले बांधून