Browsing Tag

pune

नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घेतला पदभार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पुणे शहर पोलीस दलात दाखल होत आयुक्त पदाचा पदभार स्विकारला. मावळते पोलीस डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडून त्यांनी पदभार घेतला. यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात…

शिक्रापुरातील केबल कंपनीची 28 लाखांची फसवणूक ! बिजनेस मेनेजरसह 5 कंपन्यांवर FIR

शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथील एका केबल कंपनीमध्ये बिजनेस व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने बाहेरील राज्यातील कंपन्यांशी संगनमत करून कंपनीतील केबल माल देऊन कंपनीची तब्बल अठ्ठावीस लाखांची फसवणूक केल्याची घटना घडलीआहे…

पुणेकरांनो लक्ष द्या ! घरगुती सुका कचरा आता दिवसाआड जमा केला जणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -   पुणे महापालिकेनं सोमवारपासून घरगुती सुका कचरा एका दिवसाआड गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. घरातील कचऱ्याचं औला आणि सुका असं वर्गीकरण करून तो कचरा वेचकांकडे सुपूर्त करण्याची सवय नागरिकांना लागावी यासाठी महापालिकेनं…

वैदूवाडीतील मयुरी बामणे यांचा गरजूंसाठी अन्नदान यज्ञ सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वानवडी, रामटेकडी, वैदूवाडी, हडपसर आदी परिसरातील गरजू नागरिकांना अन्नधान्याचे कीट दिले. तसेच, माझा परिसर माझी जबाबदारी माझे कर्तव्य या भावनेतून वैदूवाडीमध्ये मागिल 23 मार्च 2020 पासून 118 दिवस भुकेलेल्यांना जेवू…

Petrol, Diesel Price : डिझेलचे दर घटले, जाणून घ्या आजचे तुमच्या शहरातील रेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सरकारी तेल कंपन्यांनी आज डिझेलच्या किमतीत 19 ते 21 पैशांची कपात केली आहे. मात्र, पेट्रोलच्या किमती पहिल्याप्रमाणेच स्थिर आहेत. मुंबईत आज पेट्रोल 87.82 रूपये प्रति लीटरने तर डिझेल 78.27 रूपये प्रति लीटरने विकले जात…