Pune Crime Suicide News | पुण्यातील विश्रांतवाडी येथील वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्याची गळफास घेवून आत्महत्या ! विजय नांगरे मुळचा परभणी जिल्हयातील गंगाखेडचा होता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Suicide News | विश्रांतवाडी येथील सामाजिक न्याय विभागाच्या (Social Welfare Department) वसतिगृहात (Government Hostels in Vishrantwadi) राहणार्‍या 21 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास (Galfas) घेवुन आत्महत्या (Suicide In Pune) केल्याची घटना सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता उघडकीस आली आहे. विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमधील (Vishrantwadi Police Station ) अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Pune Crime Suicide News)

विजय नांगरे Vijay Nagre Moha (21, रा. मु.पो. मोहा, ता. गंगाखेड – Gangakhed, जि. परभणी – Parbhani) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. वसतिगृहाच्या पाचव्या मजल्यावरील अभ्यासिकेमधील पंख्याला गळफास घेवुन त्याने आत्महत्या केली आहे. विजय नांगरे हा मॉर्डन कॉलेजमध्ये (Modern College) बी.ए.च्या व्दितीय वर्षात (BA 2nd Year) शिक्षण घेत होता. त्याने गळफास घेण्यापुर्वी सुसाईड नोट (Suicide Note) लिहून ठेवली असून त्याची आत्महत्येस कोणीही जबाबदार नसल्याचे त्यामध्ये म्हंटले आहे.

विश्रांतवाडी पोलिसांनी मृतदेह ससून रूग्णालयात पाठविला आहे. पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime Suicide News | A student living in a hostel in Vishrantwadi in Pune committed suicide by hanging himself! Vijay Nangre was originally from Gangakhed in Parbhani district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | राष्ट्रवादीला पुण्यातून पहिला धक्का, शरद पवारांचा खास शिलेदार भाजपात जाणार

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता! सफाई कामगारांच्या वारसांना ५० लाखांचे अर्थसहाय्य मंजूर

Pune Crime News | खडकवासला धरणाच्या पाण्यात उतरलेल्या 9 पैकी 2 मुलींचा बुडून मृत्यु; बुलढाणा जिल्ह्यातील मुली