Pune Mahavitaran News | महावितरणच्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

पुणे : Pune Mahavitaran News | महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी पुणे परिमंडलाच्या रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये भारतरत्न सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मुख्य अभियंता राजेंद्र पवार (Chief Engineer Rajendra Pawar) यांच्याहस्ते नुकतेच झाले. (Pune Mahavitaran News)

या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत (Superintending Engineer Prakash Raut) व सतीश राजदीप (Superintending Engineer Satish Rajdeep), सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत Madhuri Raut (वित्त व लेखा) व ज्ञानदा निलेकर Dnanada Nilekar (मानव संसाधन) तसेच सर्व कार्यकारी अभियंता, अधिकारी आणि लघुप्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पटनी (Dr. Santosh Patni) यांची उपस्थित होते. (Pune Mahavitaran News)

महावितरणकडून पुणे परिमंडलातील अभियंता, अधिकारी, कर्मचारी तसेच महावितरणशी संबंधित एजन्सीजच्या कर्मचाऱ्यांना, प्रतिनिधींना विविध प्रकारचे नियमित प्रशिक्षण देण्यात येते.
पुणे परिमंडलाच्या रास्तापेठ येथील पूर्वीच्या मध्यवर्ती ग्राहकसेवा केंद्राची जागेमध्ये ८० जणांची आसनव्यवस्था
तसेच प्रोजेक्टर, ध्वनी व्यवस्था उभारून हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध प्रशिक्षणाचे वर्ग आयोजित करण्यात येणार आहे.

Web Title :-  Pune Mahavitaran News | Inauguration of Multipurpose Training Center of Pune Mahavitaran

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bribe Demand Case On Mahila Talathi | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 20 हजाराच्या लाच प्रकरणी महिला तलाठीविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

Devendra Fadnavis | ‘मुख्यमंत्र्यांनी नगरविकासासाठी रेकॉर्डब्रेक निधी दिला, पण…’, देवेंद्र फडणवीसांनी महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कार्यावर ठेवलं बोट

Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रँच : आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणार्‍या 3 सट्टेबाजांना तळेगाव दाभाडेमध्ये अटक (Video)