Pune News | ‘सेव्ह अवर एन्व्हायर्नमेंट ‘विषयावर भित्तीपत्रक स्पर्धा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या (Maharashtra Cosmopolitan Education Society) एम ए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तर्फे ‘सेव्ह अवर एन्व्हॉयर्नमेंट’ या विषयावर भित्ति पत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अनस पटेल याचा प्रथम क्रमांक आला.

सिमरनजीत सिंग हिचा द्वितीय तर मरियम खान हिचा तृतीय क्रमांक आला. इम्रान सय्यद आणि सिमरनजीत सिंग यांनी स्पर्धेचे संयोजन केले. प्राचार्य डॉ अनिता फ्रांन्झ (Principal Dr. Anita Franz) यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे (Pune News) अभिनंदन केले.

Web Title : Pune News | Poster contest on ‘Save Our Environment’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Maharera | ‘महारेरा’चा बिल्डरांना दणका ! पुणे जिल्ह्यातील 189 प्रकल्प ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये;
फ्लॅट बुक करताना घ्या काळजी, पाहा यादी

Child Pornography | महाराष्ट्रात Child Pornography च्या प्रकरणात प्रचंड वाढ;
धक्कादायक माहिती समोर

Vacant Posts in Army | सैन्य दलात 1 लाख 21 हजार जागा रिक्त;
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट

Assam Mizoram Border Conflict | धक्कादायक !
पायाला गोळी लागलेल्या SP निंबाळकर यांच्यावर FIR

Maharashtra Unlock | 1ऑगस्टपासून महाराष्ट्र Unlock होणार? आज आदेश जारी होण्याची दाट शक्यता

Pune News | अण्णा भाऊंची शाहिरी म्हणजे तळपती तलवार – दिलीप वळसे पाटील

Pune Traffic Police | लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल