Pune Police | व.पो.नि. डांगे यांची नगरला बदली, कोथरूडच्या वरिष्ठ निरीक्षकपदी गुन्हे शाखेतील ‘या’ अधिकाऱ्याची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Police | कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम दादा डांगे यांची विनंतीवरून अहमदनगर येथे बदली झाली असल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. कोथरूडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक महेंद्र जयवंतराव जगताप यांची नियुक्ती करण्यात (Pune Police) आली आहे.

व.पो.नि. डांगे (police inspector meghshyam dange) यांच्या बदली बाबत पोलीस महासंचालक कार्यालयातुन कालच आदेश झाले होते. पुणे शहर पोलीस दलातून त्यांना आज कार्यमुक्त करण्यात आले. कोथरूडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी महेंद्र जगताप (Police Inspector Mahendra Jagtap) यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश अप्पर आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Dr. Jalindar Supekar) यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांच्या मान्यतेने काढले आहेत.

 

Web Title : Pune Police | senior police inspector mahendra jagtap appointed in kothrud police station, police inspector meghshyam dange transferred to ahmednagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Virginity Test and Repairs | व्हर्जिनिटी पुन्हा मिळवण्यासाठी ही पद्धत अवलंबत आहेत तरूणी, बॅनची मागणी

Sharad Pawar | ED चा ससेमिरा ! शरद पवारांनी बोलावली NCP च्या नेत्यांची तातडीची बैठक

Pune News | ‘नाट्यगृह लवकर सुरु करा’, पुण्यात कलाकारांची महाआरती (व्हिडीओ)

Nutrition Reasons | का लागते वारंवार भूक? ‘ही’ 9 कारणे असू शकतात जबाबदार; जाणून घ्या