Pune Water Supply | गुरुवारी शहरातील हडपसर गावठाण, फुरसुंगी, माळवाडीसह इतर भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून रामटेकडी ते खराडी भागात जाणाऱ्या लाईनवर फ्लो मीटर बसविण्याचे काम येत्या गुरुवारी (2 मार्च) करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी हडपसर गावठाण, फुरसुंगी, माळवाडीसह इतर भागाचा पाणीपुरवठा (Pune Water Supply) बंद राहणार आहे.

तर शुक्रवारी (3 मार्च) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा (Pune Water Supply) होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Chief Engineer Anirudh Pawaskar) यांनी दिली.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

रामटेकडी GSR – ससाणेनगर, काळेबोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, इंद्रप्रस्थ,
मगरपट्टा, वानवडी SRPF, AIPT, रामटेकडी, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, भारत फोर्स कंपनी परिसर, महंमदवाडी,
हांडेवाडी रोड, गोंधळेनगर, माळवाडी, भोसले गार्डन, 15 नं. आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेव नगर,
मगरपट्टा सिटी, मुंढवागाव, केशवनगर, भीमनगर, शिंदे वस्ती, शिर्के कंपनी, काळेपडळ, गाडीतळ, वैदुवाडी, हडपसर, हेवन पार्क, भारत फोर्स कंपनी परिसर.

Web Title :- Pune Water Supply | Water supply to Hadapsar Gavthan, Fursungi, Malwadi and other parts of the city will be shut off on Thursday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik ACB Trap | 40 हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखचा लिपिक ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | विमानाने पुण्यात येऊन महागडे फोन चोरणारी आंतरराज्यीय टोळी विमानतळ पोलिसांकडून गजाआड, 30 लाखांचे मोबाईल जप्त

Aaditya Thackeray | सहा महिन्यात बारावे कारण दिलंय, तरीही ते गद्दारच!, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला