Ratan Tata | 28 वर्षाच्या तरुणाकडून चक्क रतन टाटा घेतात ‘सल्ला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक महत्वाची आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे देशाचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा Ratan Tata हे चक्क 28 वर्षाच्या युवकाकडून idea of 28 years old shantanu सल्ला घेतात. भारतातील नामाकिंत असेलेले टाटा समूहाचे विद्यमान अध्यक्ष रतन टाटा हे आपली खासगी गुंतवणूक Investment ज्या स्टार्टअप (Startups) कंपन्यांत करतात त्यांची निवड करताना रतन टाटा Ratan Tata हे शंतनू नायडू या युवकाचा सल्ला घेत असतात. तर कोण आहे शंतनू नायडू बघा.

IAS संजीव जयस्वाल यांचा लेटर बॉम्ब, केला ‘गोल्डन गँग’ बाबत गौप्यस्फोट !

शंतनू नायडूची Shantanu Naidu मोटोपॉज नावाची कंपनी आहे.
जी कुत्र्यांच्या गळपट्ट्याच्या कॉलरचं डिझाइन तयार करते.
हे पट्टे रात्री चमकतात. मोटोपॉजचा व्यवसाय चार देशांतील वीसहून अधिक शहरांत सुरू आहे.
तसेच, शंतनू इन्स्टाग्राम Instagram हँडल ‘On your sparks’ वरून (live) थेट (वेबिनार) कार्यक्रम करतो.
यासाठी तो प्रत्येकी 500 रुपये शुल्क आकारतो.
तसेच, कुत्र्यांसाठी कॉलर रिफ्लेक्टर तयार करण्याची कल्पना शतनूला सुचली आहे.
म्हणून त्याने मोटोपॉज (Motopaws) नावाने कुत्र्यांसाठी कॉलर बनवली.
ही कॉलर रिफ्लेक्टर (Collar reflector) असल्याने रात्री रस्त्यांवर लाइट नसले तरीही वाहनचालक या कुत्र्यांना पाहू शकतात.
म्हणजे कुत्र्याच्या अंगावर गाडी जाणार नाही. त्याचा जीव वाचतो आहे.
या छोट्या परंतु, महत्वपूर्ण कल्पनांबद्दल कामाबद्दल टाटा कंपनीमध्ये न्यूजलेटरमध्ये माहिती छापून आल्यावर त्यावेळी रतन टाटांनी ते बघितली. तेव्हा त्याच्याबाबत टाटांना समजलं.

शंतनूने आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून त्याने रतन टाटा यांना पत्र Letter लिहिलं आणि त्याला रतन टाटा याना भेटण्यास मिळालं.
त्या झालेल्या भेटीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या प्रकल्पात आर्थिक मदत देण्याची रतन टाटांनी दर्शवले पण त्या तरुणानं नाकारलं.
पुढं रतन टाटांनी Ratan Tata शंतनूच्या स्टार्टअपमध्ये काही रक्कम गुंतवली म्हणून आणि कंपनी अकरा शहरात विस्तारली यामुळे या दोघांची सतत भेट होऊ लागली.
दरम्यान, रतन टाटा यांचा देशातील स्टार्टअप इकोसिस्टिमवर प्रचंड विश्वास आहे.
या दरम्यान, कॉर्नेलमधून MBA करण्याबाबत शंतनूने टाटां यांना सांगितला.
त्याला कॉर्नेलमध्ये प्रवेशही मिळाला होता.

या काळात तो वारंवार उद्योजकता, गुंतवणूक, नव्या स्टार्टअप कल्पना याबाबत विचार करत होता.
त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावर रतन टाटांनी त्याला आपल्या ऑफिसात नोकरी Job दिली.
टाटांसोबत काम करण्याची संधी मिळणं ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे.
अशी संधी आयुष्यात एकदाच मिळते.
त्यांच्यासोबत असताना प्रत्येक मिनिटाला काही ना काही नवं शिकायला मिळतं.
जनरेशन गॅप कधीच जाणवत नाही.
आपण रतन टाटांसोबत काम करत आहोत याची जाणीव ते आपल्याला अजिबात होऊच देत नाहीत. असं शंतनू नायडू म्हणाला.

READ ALSO THIS :

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात