Browsing Tag

Letter

भिडे गुरूजींना ISRO चं प्रमुख करा, PM नरेंद्र मोदींना पत्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस परीक्षित तळोकार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भिडे यांची इस्रोच्या प्रमुखपदी नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. तळोकार यांचे हे पत्र सोशल मीडियावर सध्या चांगलेच…

अहमदनगर : ‘त्या’ 300 कोटींचे काय झाले ?, माजी सभापतींचे पंतप्रधानांना पत्र

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिका निवडणूक होऊन आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला. मात्र घोषणा केल्याप्रमाणे ३०० कोटीपैकी एक रुपयाही महापालिकेला मिळाला नाही. या निधीचे काय झाले, असा सवाल करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला व…

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, शिवसेनेच्या वायकरांचे PM मोदींना पत्र

पोलीसनामा ऑनलाईन टीम - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे विनंती केली आहे. यात मराठी भाषा ही राज्यातील प्रत्येक माणसाचा जिव्हाळ्याचा…

‘निनावी’ पत्रामुळे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड ‘खळबळ’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - एका निनावी पत्रामुळे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. निनावी पत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेह हा केवळ मराठ्यांचा पक्ष झाला असल्याची तक्रार करण्यात आली आहे. हे पत्र पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांना…

‘गायब’ होण्यापुर्वी CCD चे संस्थापक सिध्दार्थ यांनी लिहीलं कर्मचार्‍यांना…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ‘सीसीडी’ म्हणजे ‘कॅफे कॉफी डे’चे संस्थापक व्ही. जी सिद्धार्थ हे सोमवारपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता त्यांनी बेपत्ता होण्यापूर्वी सीसीडीच्या कर्मचाऱ्यांसाठी एक पत्र लिहिल्याचे समोर आले आहे.…

मॉब लिंचिंग प्रकरण : ४९ दिग्गजांचे पंतप्रधान मोदींना पत्र ; मणिरत्नम यांचं हस्ताक्षर…

नवी दिल्ली : वृत्संस्था - देशात गेल्या अनेक दिवसांपासून मॉब लिंचिंगच्या घटना समोर येत आहेत. यात अनेकांनी आपली जीव गमावला आहे. यानंतर आता देशातील विविध क्षेत्रातील ४९ लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. यामध्ये देशातील वंशवाद…

मॉब लिंचिंग प्रकरण : ४९ दिग्गजांचे पंतप्रधान मोदींना पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरात सुरु असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटना रोखण्यात याव्या यासाठी दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन आणि अनुराग कश्यप यांच्यासह ४९ व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या ४९ व्यक्तींमध्ये बॉलिवूडमधील अनेक…

नागपूरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीच्या पत्रांनी खळबळ, बसस्टॉपवर चिटकवले ‘लेटर्स’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - सवर्ण वर्गातील मुलांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्या नाही तर बॉम्बस्फोट घडवून आणू अशा आशयाचे धमकी देणारी पत्रे शहरातील काही बसस्टॉपवर सोमवारी सकाळी चिटकविलेली आढळून आली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.…

वकिलाला धमकीचे पत्र आल्याने जिल्हा न्यायालयात खळबळ

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा न्यायालयात मंगळवारी सकाळी कामकाज सरु होण्याअगोदरच वकिलाला एका निनावी व्याक्तिने पाठविलेल्या धमकीच्या पत्रामुळे एकच खळबळ उडाली.जिल्हा न्यायालयाच्या टपाल पेटीत एक निनावी पञ आले. ते पञ पाहिल्यानंतर न्यायालय…

स्वातंत्र्यानंतर कधी घडलं नव्हतं ते घडलं, PM मोदींकडून देशभरातील सरपंचांना ‘या’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राज्यासह देशातही दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. आता या दुष्काळाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक निर्णय घेतला आहे. पावसाचे पाणी कसे संग्रहीत करावे यावर…