Reliance Jio ने आणला सर्वात स्वस्त प्लान, यामध्ये एक प्लान रिचार्ज केल्यास दोन प्लानचा मिळेल फायदा, जाणून घ्या डिटेल

नवी दिल्ली : Reliance Jio | रिलायन्स जियो (Reliance Jio) ने नवीन प्लान लाँच केला आहे ज्याची किंमत 75 रुपये आहे. हा प्लान JioPhone यूजर्ससाठी आहे. यास JIOPHONE ALL-IN-ONE PLAN म्हटले जाते. याची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे.

Jio चा 75 रुपयांचा प्लान

यामध्ये 3जीबी डाटा दिला जात आहे. रोज 0.1 जीबी डाटा दिला जाईल आणि 200 एमबी डाटा अतिरिक्त दिला जाईल. कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. यामध्ये कंपनी 50 एसएमएस सुद्धा देत आहे. तसेच यासोबत बाय वन गेटवन ऑफर सुद्धा मिळत आहे, ज्यामध्ये एक प्लान रिचार्ज केल्यास दोन प्लान्सचा फायदा मिळेल.

79 रुपयांचा प्लान

टेलिकॉम कंपनी एयरटेल (Airtel) चा सर्वात स्वस्त प्लान महागला आहे. एयरटेलने आपले 49 रुपयांचे प्रीपेड रिचार्ज बंद केले आहे. आता हा प्लान एयरटेलने 79 रुपयांचा केला आहे. परंतु यामध्ये ग्राहकांना डबल बेनेफिट मिळत आहे. एयरटेलच्या 79 रुपयांच्या प्लानमध्ये 64 रुपयांचा टॉकटाइम मिळेल आणि रोज 200 एमबी डेटासुद्धा मिळेल. एयरटेल इस प्लानसह 28 दिवसांची व्हॅलिडिटी देत आहे.

हा प्लान ग्राहकांना डबल डेटासह चारपट जास्त आऊटगोईंग मिनिट देत आहे. हा प्लान 29
जुलैपासून सुरू झाला आहे. अगोदरपेक्षा हा 30 रुपये महाग आहे. यूजर्सला कॉलिंगसाठी 1 पैसा प्रति सेकंद जार्च केले जात आहे.

Airtel आणि Jio च्या प्लान्समध्ये कोणता चांगला

दोन्ही प्लानची तुलना केली तर एयरटेलचा चांगला आहे. हा 4 रुपयांनी स्वस्त आहे. जिओचा प्लान केवळ जिओ फोन यूजर्ससाठी आहे.

हे देखील वाचा

Pune News | पुण्यातील निर्बंधाबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

Kolhapur News | कोल्हापूर दौऱ्यादरम्यान CM उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांसमोर, भेटीमागचं कारण समोर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  reliance jio launched cheapest recharge plan at 75 rupees check data validity other details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update