गाऊनपासून ते शॉर्ट ड्रेस अन् बोल्ड बिकिनी पर्यंत ! पहा रिया चक्रवर्तीचा ‘कडक’ लुक (फोटो)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MTV व्हिजे एक अभिनेत्री आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. रिया अनेकदा तिच्या काही फोटोंनी सोशलवर राडा घालताना दिसली आहे. खूपदा तिनं हॉटनेसचं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रिया सिनेमात जरी खास काही कमाल दाखवू शकली नाही तरी सोशलवर मात्र आपल्या बोल्डनेसमुळं कायमच चर्चेत आली आहे.

रियानं तिच्या इंस्टावरून शेअर केलेले फोटो जे चाहत्यांमध्ये अनेकदा चर्चेत आले आहेत. याचे कराण म्हणजे तिची ब्युटी, हॉटनेस आणि तिची फॅशन.

रियाच्या शिमरी गोल्ड गाऊनवाल्या लुकनंही खूप अटेंशन घेतलं होतं. तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. तिनं या लुकला मॅचिंग असे हील्सही घातले होते.

रियाचा आणखी एक फोटो होता ज्यात ती ब्लॅक कलरच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसली होती. तिनं या लुकला कंप्लीट करण्यासाठी न्यूड मेकअपही केला होता. चाहत्यांना तिचा हा लुकही खूप आवडला होता.

View this post on Instagram

Rise and shine 🌈 #rheality

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty) on

https://www.instagram.com/p/B2OJPXIH9Db/

आणखी एका हटके लुकबद्दल बोलायचं झालं तर रिया व्हाईट शर्ट आणि लाँग शूजमध्ये दिसली होती. या लुकमध्ये रिया खूपच बोल्ड दिसत होती. रियाचे हे फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाल होते.

आणखी एका फोटोत रिया रेड कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली होती. तिचा हा हॉट लुक चाहत्यांमध्ये खूप चर्चेत होता.

आणखी एका हॉट लुकमध्ये रिायानं पर्पल कलरची कोट पँट घातली होती. या लुकमध्ये तिनं लाईट मेकअपही केला होता. या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

https://www.instagram.com/p/B254nGEHg8M/

याशिवाय अनेक फोटोत रिया बोल्ड बिकिनीत दिसली आहे. काही फोटोत तिनं मोनोकनीही घातली आहे. सध्या तिचे फोटो झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहेत.

View this post on Instagram

Reminiscing #rheality Pool side , sunny life 🌼

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty) on

https://www.instagram.com/p/Br-LQMsnWOt/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like