Samman Dindi By Pune Congress | वारकऱ्यांच्या सन्मानासाठी काँग्रेस तर्फे सन्मान दिंडी

पोलीसनामा ऑनलाइन –Samman Dindi By Pune Congress | 350 वर्षाच्या इतिहासात काळीमा फासणारी घटना काल घडली. वारकऱ्यांवर झालेल्या अमानुष पद्धतीने केलेला लाठी चार्ज कोणाच्या इशारानी केला होता ? भागवत संप्रदायाच्या 350 वर्षाच्या इतिहासात अशी कुठलीही घटना घडली नव्हती. कित्येक वारकरी जखमी झाले असून झाला असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव आणण्यात येत आहे हा वारकऱ्यांच्या श्रद्धा आस्था आणि परंपरा काळीमा फासणारी घटना आहे. (Samman Dindi By Pune Congress)

वारकऱ्यांच्या सन्मानासाठी (For Honor Of Warkari) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी (Former Congress MLA Mohan Joshi), आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), माजी गृहमंत्री आमदार रमेश बागवे (Ramesh Bagwe), संजय बालगुडे (Sanjay Balgude), वीरेंद्र किराड (Virendra Kirad) यांच्या नेतृत्वात सन्मान दिंडी काढण्यात आली. (Samman Dindi By Pune Congress)

काँग्रेसतर्फे वारकऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ला निषेध म्हणून साठी सन्मानदिनी दिंडी अलका टॉकीज चौक ते काढण्यात आली होती. दिंडीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते

“आम्ही वारकऱ्यांच्या सन्मान करतो”

“आमची संस्कृती वारकरी संप्रदाय “”महाराष्ट्राचा अभिमान”

फलक घेऊन कार्यकर्ते वारकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थित होते.

यावेळी किशोर मारणे, प्रवीण करपे, गौरव बोराडे, प्रशांत सुरसे, चेतन अग्रवाल, प्रथमेश आबनावे, संकेत गलांडे,
पुष्कर अबनावे, दत्ता मांजरेकर, आयुब पठाण, उमेश काची, राजेश जाधव, गणेश साळुंखे, विशाल गुंड, प्रवीण करपे,
गौरव बोराडे, सुरेश कांबळे, बंडू शेडगे, गोरख पळसकर, रुपेश पवार, रवी पठारे, नंदू जाधव, गणेश तामकर,
संजय चव्हाण, रुपेश पवार, संतोष भुतकर, मयुरेश दळवी, साहिल राऊत, कान्होजी जेधे, भावेश पंखेवाले,
सादिक बाबाजी, आदीजण बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

Web Title : Samman Dindi By Pune Congress | Samman Dindi by Congress for the honor of warkari’s in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 1 लाखाची लाच घेताना वरिष्ठ लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

G-20 Digital Economy Working Group | जी-20 डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाची तिसरी बैठक ! भारताच्या डिजिटल सामर्थ्याचे दर्शन घडविणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन

The Clothing Manufacturers Association of India (CMAI) | G-20 अंतर्गत सिव्हिल 20 इंडिया 2023 परिषदेत धोरण निर्मितीसाठी ‘भारतीय : एक शाश्वत परंपरा’ उपक्रमाचे आयोजन