Sangli Police Internal Transfer | सांगली पोलिस दलातील 19 अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Police Internal Transfer | सांगली जिल्हा पोलिस दलातील तब्बल 19 पोलिस अधिकार्‍यांच्या बुधवारी (दि.4) रोजी अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली (IPS Dr. Basavaraj Teli) यांनी काढले आहेत.

अंतर्गत बदली करण्यात आलेल्या पोलिस अधिकार्‍यांच्या नावे आणि त्यापुढे बदलीचे ठिकाणी पुढील प्रमाणे (Sangli Police Internal Transfer) –

1. पोलिस निरीक्षक अरविंद बोडके – सुरक्षा शाखा आणि मुख्यालयातील पोलिस उपअधीक्षक पदाचा अति. कार्यभार
2. सुधीर भालेराव – विशेष शाखा आणि दहशतवाद विरोधी पथकाचा अति. कार्यभार
3. सहाय्यक निरीक्षक गजानन कांबळे – विशेष शाखा
4. प्रवीण साळुंखे – पलूस पोलिस स्टेशन
5. अनिल जाधव – जत पोलिस स्टेशन
6. युवराज सरनोबत – कुंडल पोलिस स्टेशन
7. नितीन सावंत – भिलवडी पोलिस स्टेशन
8. कैलास कोडग – मुख्यालय (वाचक शाखा)
9. महेश मोहिते – कोकरूड पोलिस स्टेशन
10. सिकंदर वर्धन – आटपाडी पोलिस स्टेशन
11. ज्ञानदेव वाघ – आर्थिक गुन्हे शाखा
12. विनोद कांबळे – सांगली शहर पो. स्टेशन
13. सागर वरूटे – इस्लामपूर
14. उपनिरीक्षक अविनाश वाडेकर – मिरज शहर
15. महेश डोंगरे – शिराळा पो. स्टेशन
16. सोमनाथ कचरे – कवठेमहांकाळ
17. दीपक सदामते – संजयनगर पो.स्टे.
18. विद्यासागर पाटील – मिरज शहर
19. जगन्नाथ पवार – इस्लामपूर

Web Title :- Sangli Police Internal Transfer | Internal transfers of 19 officers in Sangli Police Force

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांचा मध्य प्रदेशातील चंदनाच्या कारखान्यांवर छापा; 15 लाखांचे चंदनाचे तेल व लाकुड हस्तगत, राज्यात प्रथमच चंदन तस्करीच्या मुळापर्यंत पोहचले पोलीस

Tara Sutaria | आदरशी खरंच ब्रेकअप झालं का? या प्रश्नावर तारा सुतारियाने दिली प्रतिक्रिया