‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने नुकताच ज्वेलरी कंपनीसाठी एक फोटोशुट केला आहे. आणि त्यामधील एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. फोटोला साराचे चाहते मजेदार कमेंट पण करता आहेत. काही जण साराला लाल मिरची म्हणताय तर कोणी तिला विवाह करण्याचा प्रस्ताव देत आहेत.

सारा अली खानने इंस्टाग्रामवर रेड कलरच्या लेहेंगाचा फोटो शेयर केला आहे आणि या फोटोशुट मध्ये सारा गोल्ड ज्वेलरी घातलेली दिसते आहे. साराचा हा ट्रेडिशनल लुक चाहत्यांना खूप आवडला आहे. सारा अली खान आता बॉलीवूडचा लोकप्रिय चेहरा बनली आहे.

साराच्या कामा बद्दल बोलायचे गेले तर सध्या सारा अली खान, इम्तियाज अलीचा चित्रपट ‘लव आजकल 2’ मध्ये कार्तिक आर्यन सोबत शुट करते आहे. या आधी साराचा रणवीर सिंहसोबत डिसेंबर २०१८ मध्ये ‘सिम्बा’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. सारा आणि कार्तिकची जोडी बॉलीवूडमध्ये चर्चेत आली आहे. हे दोघे सोबत ईद साजरी करतांना दिसून आले होते. कार्तिकने सारा सोबत ईदच्या निमित्ताने एक फोटो देखील शेयर केला होता.

सिने जगत –

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका धक्‍कादायक वळणावर ; ‘चालतय की’ म्हणणारा राणा’दा’ ची ‘एक्झिट’

#Video : ‘तशा’ अवस्थेत देखील अभिनेत्री प्रियकांने केला ‘असा’ डान्स, सर्वजण झाले चकित

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

‘डीप नेक’ ड्रेसमध्ये इलियाना डिक्रूजचा ‘बोल्ड’ वीडियो व्हायरल, दिलकश अदाने चाहत्यांना केले ‘घायाळ’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like