वारंवार कानाचे इन्फेक्शन हे कँसरचे लक्षण असू शकते

पोलीसनामा ऑनलाइन टीम – क्लोस्टीटोमा आणि स्कावमस सेल सार्किनोमा असे कानाच्या कॅन्सरचे दोन प्रकार आहेत. हे कॅन्सर नंतर संपुर्ण बॉडीमध्ये पसरतात. जर योग्य वेळी याचे संकेत ओळखून ट्रीटमेंट घेतली तर याचा धोका टाळता येऊ शकतो.

हे आहेत कानाच्या कॅन्सरचे संकेत
कानात इन्फेक्शन होणे.

ऐकू न येणे.

कानामध्ये दिर्घकाळ खाज येणे.

तोंड उघडताना कानात वेदना होणे.

कानात वेदनेसोबतच डोकेदुखी आणि उल्टी येणे.

कानातून पाण्यासारखे लिक्विड किंवा ब्लड निघणे.

ईअरड्रम डॅमेज होणे.