Soundarya Sharma | सौंदर्या शर्माने क्रॉप टॉपमध्ये फ्लॉन्ट केली फिगर; नेटकरी झाले अवाक

पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस फेम अभिनेत्री सौंदर्या शर्मा (Soundarya Sharma) ही तिच्या दिलखेचक अदांसाठी नावाजली जाते. तिने काही चित्रपटांमध्ये व मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिला खरी लोकप्रियता ही हिंदी ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) मुळे मिळाली. बिग बॉसमुळे तिने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले. सौंदर्या ही तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या रिव्हिलिंग फॅशनसाठी (Soundarya Sharma Revealing Photo) जास्त नावाजली जाते. ती सोशल मीडियावर सक्रिय असून सौंदर्याची तगडी फॅन फॉलोविंग आहे. अभिनेत्री सौंदर्य शर्मा (Soundarya Sharma) ही नुकतीच ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी हजर राहिली होती. यावेळी तिने स्टाईल केलेल्या क्रॉप टॉपमुळे सौंदर्या शर्मा सर्वांचे लक्ष वेधत होती.

अभिनेत्री सौंदर्या शर्मा (Soundarya Sharma) हिचे इंस्टाग्रामवर 7 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. ती नेहमी तिचे नवनवीन हॉट फोटोशूट (Soundarya Sharma Hot Photoshoot) सोशल मीडियावर शेअर करत असते. ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला (Dream Girl 2 Special Screening) तिने उपस्थिती लावली होती. यावेळी तिने ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप स्टाईल केला होता. यामध्ये सौंदर्या तिची फिगर फ्लॉन्ट करत होती. सौंदर्याने टॉप सोबत जीन्स कॅरी केली होती. लाईट मेकअपसह केस मोकळे सोडले होते. सौंदर्या शर्मा हिने सोबत हॅन्डबॅग देखील घेतली होती. पापाराझींसोबत हसत तिने अनेक पोज दिल्या. चाहत्यांचा तिचा हा लूक आवडला असून सौंदर्या शर्माच्या या व्हिडिओ खाली चाहत्यांनी रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sindhudurg Chipi Airport Maharashtra | 1 सप्टेंबर पासून चिपी विमानतळावरून कोकणात नियमित प्रवासी विमानसेवा सुरु होणार