Suhana Khan | शाहरुखच्या मुलीच्या अदा पाहून नेटकरी फिदा; सुहानाचे बोल्ड फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडच्या (Bollywood) किंग खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) ही सध्या लाइमलाईटमध्ये आहे. सुपरस्टार शाहरुख खानची लेक (Shah Rukh Khann Daughter) असलेली सुहाना लवकरच बॉलीवुडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. ती झोया अख्तरच्या (Zoya Akhtar) ‘द आर्चिस’ या चित्रपटातून मनोरंजन विश्वात एन्ट्री करत आहे. नेहमी कोणकोणत्या विषयांवरुन चर्चेत असलेली सुहाना (Suhana Khan) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे तिने सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

सुहाना खान ही अनेक ब्रेंडसोबत काम करत आहे. लवकरच ती चित्रपटात झळकणार आहे. त्याचबरोबर सुहाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असून ती आपले फोटो तिच्या फॅन्ससाठी पोस्ट करत असते. तिचे फॅन्स तिच्या लाईफ अपडेट जाणून घेण्यासाठी कायमच उत्सुक असतात. सुहानाने तिच्या अकाऊंटवर गॅलरीमधील ग्लॅमरस फोटो(Suhana Khan Bold Photo) शेअर केले आहेत. यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे. सुर्यप्रकाशामध्ये तिने या बोल्ड फोटोंना पोझ दिली आहे. यामध्ये तिने नो मेकअप लुक केला असून केस मोकळे सोडले आहे. चाहत्यांना सुहानाच्या सौंदर्यांची आणि मादकतेची भुरळ पडली आहे. अनेकांना तिच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

अभिनेता शाहरुख खान (Actors Shah Rukh Khan) आणि गौरी खानची (Gauri Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) ही सध्या बी टाऊन आणि सोशल मीडियावर ट्रेन्डिंगमध्ये असून दिवसेंदिवस तिचा चाहता वर्ग वाढत आहे. बॉलीवुडमध्ये दमदार पदार्पण करणाऱ्या स्टार किड्स पैकी (Bollywood Star kids) सुहाना एक आहे. तिच्या आगामी ‘द आर्चीस’ (The Archies) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून यामध्ये सुहाना बरोबरच अमिताभ बच्चनचा (Amitabh Bachchan) नातू अगस्त्य नंदा (Agstya Nanda), श्रीदेवीची (Sridevi) धाकटी मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor), मिहिर आहुजा (Mihir Ahuja), वेदांग रैना (Vedang Raina) आणि युवराज मेंडा (Yuvraj Menda) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच सुहानाने काही दिवसांपूर्वी अलिबागमध्ये करोडो रुपयांची शेतजमीन विकत घेतली आहे.

Web Title :    Suhana Khan | suhana khan shares sexiest photos on eid shah rukh khan daughter too hot to handle pics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘गुगली टाकून मला नाही तर पुतण्याला बोल्ड केलं…’, शरद पवारांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार (व्हिडिओ)

Pune Police News | पुण्यात पोलीस अंमलदाराकडून सिनेस्टाईल पाठलाग ! ऊसाच्या शेतात पळून गेलेला गुन्हेगार ताब्यात; गावकऱ्यांकडून पोलिसांचा सत्कार

Bar Association Appeals for Enhanced Court Facilities in Pimpri-Chinchwad

Darshana Pawar Murder Case | दर्शना पवार खून प्रकरणात मोठं अपडेट, राहुल हंडोरेनं…