83 : समोर आला भारताच्या ‘लिटील मास्टर’ सुनिल गावस्करचा ‘फस्ट लूक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिग्दर्शक कबीर खान यांचा चित्रपट ८३ सुनील गावस्करच्या लूकमध्ये अभिनेता ताहिर राज भसीनचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी कपिल देवच्या भूमिकेत असलेला अभिनेता रणवीर सिंगचा लूक चित्रपटात प्रदर्शित झाला होता. दोघेही कलाकार त्यांच्या व्यक्तिरेखेनुसार परफेक्ट दिसत आहेत.

कबीर खानाने इंस्टाग्रामवर सुनील गावस्करचा लुक शेयर करत लिहिले की, वर्ल्ड कप में एंटर करते हुए, ये बस एक ही आदमी थे जिनसे वेस्ट इंडीज पेसर्स डरते थे. पेश है कपिल देव के पहले शैतान और भारत के लिटिल मास्टर सुनील गावस्कर. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या लुकला निर्मात्यांनी बऱ्याच प्रमाणात सारखा ठेवण्याचं प्रयत्न केला आहे.

कपिल देवच्या लूकबद्दल बोलले तर, रणवीर सिंग चित्रपटामध्ये कपिल देव सारखाच बनला आहे. या चित्रपटाचा कपिल देवचा लूक यापूर्वी रिलीज झाला आहे. खुद्द कपिल देव यांनीही रणवीरच्या लूकचे कौतुक केले. कबीर खान दिग्दर्शित ८३ वर्ष १९८३ क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या विजयावर आधारित आहे.

कपिल देवच्या पत्नीची भूमिका दीपिकाने केली आहे.

या चित्रपटात रणवीर सिंग आणि ताहिर राज भसीन याशिवाय मोहिंदर अमरनाथच्या भूमिकेत साकीब सलीम, संदीप पाटील यांच्या रूपात चिराग पाटील, तर कपिल देवची पत्नी रोमीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण एका कॅमिओ अवतारात दिसणार आहेत.

हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगूमध्ये १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होईल. रणवीर सिंग आणि दिग्दर्शक कबीर खान या दोघांचा हा पहिला चित्रपट तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !