7th Pay Commission | सरकारी कर्मचार्यांना 3 हप्त्यांमध्ये मिळेल 28% डीए, जाणून घ्या केव्हा आणि किती…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 7th pay commission | आज लाखों केंद्रीय कर्मचार्यांसाठी (Government Employee's) मोठी खुशखबर आहे. केंद्र सरकारने (Central Government) वाढीव महागाई भत्ता (DA) सुरू केला आहे. कॅबिनेटच्या बैठकीत केंद्रीय…