Baramati Fire News | बारामती एमआयडीसीत भीषण आगीत गोडाऊन जळून खाक (Video)
बारामती : एका मोठ्या गोडाऊनला भीषण आग (Baramati Fire News) लागल्याची घटना बारामती एमआयडीसी (Baramati MIDC) परिसरात काल मध्यरात्री घडली आहे. या आगीत गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झाले असले तरी अग्निशमन दलाने (Fire Brigade) आग (Baramati Fire…