Baramati Fire News | बारामती एमआयडीसीत भीषण आगीत गोडाऊन जळून खाक (Video)

बारामती : एका मोठ्या गोडाऊनला भीषण आग (Baramati Fire News) लागल्याची घटना बारामती एमआयडीसी (Baramati MIDC) परिसरात काल मध्यरात्री घडली आहे. या आगीत गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झाले असले तरी अग्निशमन दलाने (Fire Brigade) आग (Baramati Fire News) आटोक्यात आणली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

बारामती एमआयडीसी परिसरात असलेले हे १५ हजार स्क्वेअर फूटचे गोडाऊन असून ते दिलीप माने यांच्या मालकीचे आहे. या गोडाऊनमध्ये एक्सपायरी झालेले चॉकलेट, बिस्किट, कुरकुरे इत्यादी माल ठेवला जात असे. (Baramati Fire News)

काल मध्यरात्री अचानक गोडाऊनला आग लागल्यानंतर बारामती नगरपालिका आणि एमआयडीसी परिसरातील अग्निशमन विभागाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणली. सर्व माल प्लास्टिक वेस्टनात बंद केलेला असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. मात्र, नंतर आग आटोक्यात आली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : मेडिकल प्रवेशाच्या आमिषाने 27 लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

Manoj Jarange Patil | सरकारकडे जरांगेंची मागणी, जातीवाचक शब्द वापरणाऱ्या छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करा

Pune Crime News | प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरूणीची आत्महत्या, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Crime News | पुणे : ‘मोठ मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांना ओळखतो’ म्हणत महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, विनयभंग करणाऱ्या दोघांवर FIR

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना कोंढवा पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक, 4 महिन्यांपासून होते फरार

प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत, १२४ बांधकाम व्यावसायिकांना नोटीस

दोन एटीएम फोडले… हाती लागले केवळ 1900 रुपये; जुन्या सांगवीमधील घटना

विरुद्ध दिशेने येणाऱ्या मिनीबसची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी; चिंचवड येथील घटना

पिंपरी : साई चौकातील अवैध हुक्का बारवर पोलिसांचा छापा, 1 लाखाचा मुद्देमाल जप्त