Browsing Tag

Holidays Company

Pune News : प्रवाशांना झालेला त्रास हॉलीडेज कंपनीला पडला महागात; टुरच्या पैशांसह 12 लाख 20 हजार…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  पुर्ण पैसे भरूनही केरळ आणि कन्याकुमारी टुरदरम्यान योग्य सेवा न पुरविणे हॉलीडेज कंपनीला भलतेच महागात पडले आहे. प्रवाशांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाच्या नुकसान भरपाईपोटी हॉलीडेज कंपनीला पाच लाख मोजावे लागणार…