Taapsee Pannu | ‘बॉलिवडूचे अनेक अभिनेते माझ्यासोबत…’, अभिनेत्री तापसी पन्नूचे…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही बिनधास्त बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. ती कोणतेही वक्तव्य करताना स्पष्टपणे बोलत असते. एकीकडे अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) स्पष्ट वक्तव्य करीत असली तरी वाद…