Taapsee Pannu | ‘बॉलिवडूचे अनेक अभिनेते माझ्यासोबत…’, अभिनेत्री तापसी पन्नूचे अत्यंत खळबळजनक वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही बिनधास्त बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. ती कोणतेही वक्तव्य करताना स्पष्टपणे बोलत असते. एकीकडे अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) स्पष्ट वक्तव्य करीत असली तरी वाद निर्माण होतो. मात्र तापसी पन्नूच्या (Taapsee Pannu) बाबत असे घडत नाही. परंतु तिचे स्पष्ट मताने खळबळ मात्र निर्माण करत असते. असेच एक वक्तव्य करुन तिने सर्वांच्या भुवया उचावल्या आहेत.

 

तापसीने (Taapsee Pannu) बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक चित्रपटांत काम केले आहे. मात्र, तिने बॉलिवूडचे अनेक अभिनेते (Actors) माझ्यासोबत काम करण्यास नकार देतात, असे वक्तव्य करुन सर्वांच्या भूवया उचावल्या आहेत. एका मुलाखतीत तिने खळबळजनक वक्तव्य करुन सर्वांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित केले आहे. बॉलिवूडमधील मोठे कलाकार महिलांवर आधारित चित्रपट करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे तिने म्हटले आहे.

 

माझ्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम करणारे कलाकारही काम करण्यास नकार देतात. तसेच अनेक नवीन कलाकारांनी माझ्यासोबत काम करण्याची इच्छा नसते. कारण, ज्या चित्रपटात अभिनेत्याचे पात्र फक्त दहा टक्के असते, अशा चित्रपटात ते काम करु इच्छित नाही, असे तापसी म्हणाली.

 

Web Title : Taapsee Pannu | Actress taapsee pannu statements actor bollywood

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Post Office Monthly Income Scheme | फायद्याची गोष्ट ! एकरकमी जमा करा ‘एवढी’ रक्कम, दरमहिना 2475 रुपयांची होईल ‘कमाई’; जाणून घ्या

Mandira Bedi | ‘मंदिरा’नं पतीच्या आठवणीत शेअर केली ‘ही’ पोस्ट; काही वेळातच फोटो झाला व्हायरल

Pune Crime | ‘दृश्यम’ स्टाईल पत्नीच्या प्रियकरचा काढला काटा, मृतदेह जाळला हातभट्टीत; पुण्यातील धक्कादायक घटना

Sameer Wankhede | वानखेडेंच्या विरोधात दलित संघटना आक्रमक, जात पडताळणी समितीकडे केली तक्रार

Petrol Diesel Price | लवकरच 60 रुपये प्रति लीटर इंधनात धावणार तुमची कार! मोदी सरकारची विशेष योजना, जाणून घ्या सविस्तर