Browsing Tag

Radio jockeys

…अन् ‘या’ रेडिओ जॉकीमुळे वाचले आत्महत्या करणाऱ्याचे प्राण !

वृत्तसंस्था - यूके मध्ये अशी एक घटना घडली आहे ज्यामुळे सगळे हैराण झाले आहे. एका व्यक्तीने  रेडिओ स्टुडिओ मध्ये फोन करून मी आत्महत्या करत असल्याचे सांगितले. आणि रेडिओ जॉकी ने क्षणाचा विलंब न करता समय सूचकता दाखवून या व्यक्तीचे प्राण वाचवले…