Browsing Tag

smoking ban

धूम्रपान करताना झोप लागल्याने वृद्धाचा मृत्यू

चेन्नई :धूम्रपान करताना झोप लागल्यामुळे मणी नावाच्या एका वृद्धाचा मृत्यु झाला आहे. मणी हे तिरुवल्लूरमधील जयलक्ष्मीनगर येथील रहिवाशी आहेत. हा मृत्यु त्यांच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. मणी जेव्हा मद्यपान केल्यानंतर सिगारेट ओढण्यासाठी…