भाजपचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेत : विशाल वाकडकर
पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येत असलेल्या 'जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा'च्या कामात आणि महापालिकेच्या विविध विकासकामात सत्ताधारी भाजपने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे.…