‘विलन’च्या रोलमध्ये ‘रूबाबदार’ दिसला सैफ अली खान, ‘नकारात्मक’ भुमिका वाचवणार का बुडणार करिअर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ओम राऊत दिग्दर्शित ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट आजच सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात सैफ अली खान एक खलनायकाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे नाव उदयभान राठोड आहे. चित्रपटात सैफ अली खानच्या व्यक्तिरेखेला खूप पसंती दिली जात आहे. सैफने साकारलेली व्हिलेनची भूमिका चाहत्यांना खूप आवडली आहे. सैफ बर्‍याच दिवसानंतर व्हिलनच्या भूमिकेत दिसला आहे. चित्रपटातील त्याच्या अभिनयाकडे पाहिले तर असे दिसते की हा चित्रपट सैफ अली खानच्या बुडत्या करियरला वाचविण्यात उपयोगी ठरू शकेल.

https://www.instagram.com/p/B4yz7ZqpXhf/

याआधी सैफचे अनेक चित्रपट सतत फ्लॉप ठरले आहेत. सैफ अली खानची बॉम्बे टॉकीज (2013), गो गोवा गोन (2013), बुलेट राजा (2013), हमशकल्स (2014), हॅपी एंडिंग (2015), डॉली की डोली (2015), फेंटम ( 2015), रंगून (2017) , शेफ (2017), कालाकांडी (2018), बाजार (2018), लाल कप्तान (2019) सर्व चित्रपट फ्लॉप झाले आहेत.

https://www.instagram.com/p/B34BImWJznL/

चाहत्यांनी व्हिलनच्या भूमिकेत सैफला खूप पसंत केले आहे. यापूर्वी सैफ चित्रपट ‘ओंकारा’ मध्ये लग्डा त्यागीच्या भूमिकेत होता. या चित्रपटात अजय देवगण आणि करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहेत. सैफच्या आगामी प्रकल्पांबद्दल बोलायचे म्हणले तर सैफ ‘जवानी जानमन’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 31 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात तब्बू आणि आलिया फर्निचरवाला देखील महत्त्वपूर्ण भूमिकत दिसणार आहेत.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !