लवकरच सुरू होणार ‘कौन बनेगा करोडपती’ ११ ; ‘बिग बी’ अमिताभ बच्चन ‘हे’ प्रश्‍न विचारणार ?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सुपरस्टार अमिताभ बच्चन भारताचा पॉप्युलर शो कौन बनेगा करोड़पतिचा ११ वा सीजन लवकरच घेऊन येणार आहेत. केबीसी ११ चा टॅगलाईन आहे, ‘अगर कोशिश रखोगे जारी, तो केबीसी हॉटसीट पर बैठने की इस बार आपकी होगी बारी.’

Image result for kaun banega crorepati amitabh hd

भारताचा सगळ्यात जुना कार्यक्रम म्हणूनही या कार्यक्रमाची ओळख आहे. याचा पहिला एपिसोड ३ जुलै २००० रोजी प्रसारित झाला होता. आता चालू होणाऱ्या शोला अमिताभ बच्चनच होस्ट करणार आहेत. ऑगस्ट मध्ये शो चालू होण्याची शक्यता आहे. या शो मुळे कित्येक लोकांचे भाग्य बदले आहे. तर कित्येक लोक या शो मुळे करोडपती बनले आहेत.

Image result for kaun banega crorepati amitabh hd

शो मध्ये अमिताभ बच्चन कडून विचारले जाणारे प्रश्न कधी खूप सोपे असतात तर ते कधी कधी खुप अवघड असतात. यादरम्यान आम्ही तुम्हाला सांगत आहोत ते कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात जे अमिताभ बच्चन ११व्या सीजन मध्ये विचारू शकतील,

– कोणत्या राज्याच्या पर्यटन मोहिमेची टॅगलाईन ‘इंडिया बिगिंस हियर’ असे आहे ?
1 पश्चिम बंगाल
2 पंजाब
3 राजस्थान
4 मध्यप्रदेश

– जावा, विजुवल आणि लोगो कोणत्या प्रकारचे विभिन्न प्रकार आहेत ?
1 फॉन्टचे प्रकार
2 कॉम्प्युटर आकारचे प्रकार
3 कॉम्प्युटर स्क्रिनचे प्रकार
4 कॉम्प्युटर भाषेचे प्रकार

– खालील पैकी कोणते उपकरण ऑलम्पिक खेळातील आयोगाच्या नावाशी संलग्न आहे?
1 स्क्रूड्राइवर
2 हैमर
3 एक्स
4 जैक

– यापैकी कोणत्या प्राण्याचे बाळ ९० किलो प्रति दिनच्या प्रमाणे वाढत असतो?
1 अफ्रीकी हाथी
2 हिप्पोपोटैमस
3 ऑक्टोपस
4 ब्लू व्हेल

-खालील पैकी कोणते अवयव मानवी शरीरात चार भागात विभाजित असतात?
1 फेफड़े
2 आंतें
3 गुर्दे
4 हार्ट चैंबर

धक्कादायक : महाविद्यालयीन विद्यार्थिनीला बसमधून उतरविण्याचा प्रयत्न

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे