Traffic signal | ठाण्यात सिग्नल अभावी वाहतुकीचा खोळंबा; बिल न भरल्याने महावितरणकडून वीजपुरवठा खंडित

ठाणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  कल्याण-डोंबिवली महापालिका (Kalyan-Dombivali Municipal Corporation) क्षेत्रात वाहतूक सिग्नल (Traffic signal System) यंत्रणा सुरु नसल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. महत्त्वाचे म्हणजे यामागील कारण एकूण आश्चर्य वाटेल. मागील 136 दिवसाचे वाहतूक व्यवस्थापनाकडून वीजबिल भरले नाही त्यामुळे महावितरणकडून वीजपुरवठा खंडित (Power Supply Cut) करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक सिग्नल (Traffic signal) बंद झाले आहेत. विशेष म्हणजे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनला (Smart City Corporation) वीज पुरवठा खंडित केल्याची माहिती नाही.

कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या वर्षी स्मार्ट सिटी अंतर्गत विविध महत्त्वाच्या चौकांमध्ये अद्ययावत सिंग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून कल्याणमधील गजबजलेल्या लालचौकी परिसरातही ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र मागील बऱ्याच दिवसांपासून स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन कडून या सिग्नल यंत्रणेचा वीजबिल भरलं नाही. त्यामुळे महावितरणने (MSEDCL) वीजपुरवठा खंडित केला आहे. महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, या सिंग्नल यंत्रणेचे 136 दिवसांचे 11 हजार रुपये बिल भरले गेले नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत करण्यात आला.

 

Web Title :Traffic Signal | traffic jams in thane power supply to signal system cut from msedcl

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

High Court | 15 वर्षांपुढील वयाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध बलात्कार नाही; हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Governor Bhagat Singh Koshyari | ‘दुनिया में सबसे जादा ‘मीडिया’ से डर लगता है’

Spa Center In Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश