Browsing Tag

thane

ठाणे : मनसे-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एकत्र धुळवड

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना रंग लावून लोकसभा निवडणुकीत आपला एकच रंग असल्याचे संकेत दिले आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघातू निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादीचे आनंद परांजपे आणि मनसेचे जिल्हा अध्यक्ष…

ठाण्याच्या कोलशेत खाडीत 4 संशयित आढळल्याने खळबळ 

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - ठाण्यातील कोलशेत येथील खाडी किनारी गुरुवारी रात्री चार संशयित इसम आढळल्याने खळबळ उडाली आहे. इथूनच स्फोटकांसाठी वापरले जाऊ शकणारे अमोनिया नायट्रेट एका बाटलीत द्रव्य स्वरूपात आढळले. पोलिसांसह नौदलानेही…

३५० आधार कार्ड सापडली कचराकुंडीत

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन- भिवंडीतील अजयनगर परिसरात कचराकुंडीमध्ये सुमारे ३५० आधारकार्ड सापडली. हा प्रकार लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या दोन दिवसापुर्वी उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता. जिल्हाधिकारी…

काकू, राफेलची फाईल हरवली आहे, कुठे मिळते का बघा ? ठाण्यात पोस्टरबाजी

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची पोस्टरबाजी चांगलीच चर्चेत आली आहे. भाजप शिवसेना युतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मातोश्रीबाहेर केलेली पोस्टरबाजी मोठी…

राज्य उत्पादन शूल्क विभागाची मोठी कारवाई, ५२ लाखांचा मद्यसाठा जप्त

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - मध्य प्रदेशातून मुंबई येथे अवैधरित्या विक्रीसाठी मद्य घेवून जाणाऱ्या ट्रकवर ठाणे राज्य उत्पादन शूल्क विभागाने पकडून ५१ लाख ७१ रुपयाचा मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत ४०० बॉक्स मद्यासह एक ट्रक, चारचाकी गाडी असा…

मंत्रीमंडळाने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : वृत्तसंस्था- आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.ठाणे शहरासाठी वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पास मान्यताठाणे शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ठाणे शहरातील वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाची…

धक्कादायक ! लाच म्हणून महिलेकडे केली सेक्सची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लाच स्वरुपात पैसे, वस्तू मागितल्या जातात. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील लिपिकाने एका ३० वर्षीय महिलेकडे लाच म्हणून शरीर सुखाची मागणी केली. या लिपिकाला ॲन्टी करप्शनच्या पथकाने आज (गुरुवार) गार्डनमध्ये सापळा…

भारतात घुसखोरी करणारे दोन बांग्लादेशी अटकेत

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - भारतात बेकायदा घुसखोरी करणाऱ्या दोन बांग्लादेशी नागरिकांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार शाखेच्या पथकाने अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यातील एका बांग्लादेशीकडे भारतीय आधारकार्डसह,…

अश्लील चित्रीकरण करणाऱ्या आयटी इंजिनिअरला अटक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - बाथरुममधील महिलेचे अश्लिल चित्रीकरण करणाऱ्या एका ३४ वर्षीय आयटी इंजिनीअरला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आयटी इंजिनीअरने बाथरुमच्या खिडकीतून मोबाईलमध्ये चोरुन अश्लिल चित्रीकरण केले होते. हा प्रकार…

लॉटरी चालकाकडून २० हजाराचा पहिला हप्‍ता घेणारे दोन पोलिस जाळयात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - लॉटरी चालकाकडून २० हजार रूपयाचा पहिला हप्‍ता लाच म्हणुन घेणार्‍या दोन पोलिस कर्मचार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई शनिवारी रात्री उशिरा करण्यात आली आहे.सहाय्यक पोलस…
WhatsApp WhatsApp us