Photos : निया शर्माच्या लेटेस्ट फोटोशुटनं लावली सोशलवर ‘आग’ ! चाहते म्हणाले- ‘कुणी फायर ब्रिगेडला बोलवा’

पोलिसनामा ऑनलाईन – टीव्हीवरील सुंदर नागिन अ‍ॅक्ट्रेस निया शर्मा (Nia Sharma) फक्त अभिनय नाही तर आपल्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. निया युथमध्ये खूपच फेमस आहे. जेव्हा फॅशन इंडस्ट्रीबद्दल बोललं जातं तेव्हा नियाचं नाव येणार नाही असं होतच नाही. निया आपल्या हॉट लुकमुळेही अनेकदा चर्चेत आली आहे. नियाचे बोल्ड बिकीनीतील फोटो सोशलवर खूपदा व्हायरल झाले आहेत. पुन्हा एकदा नियानं सोशलवर साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

नियानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या चर्चेत आले आहेत. या फोटोची खासियत अशी की या फोटोत तिचा खूपच बोल्ड आणि हॉट अवतार दिसत आहे. नियाचे एक्सप्रेशन नेहमीप्रमाणे लक्ष वेधून घेत आहेत.

कायचम बिकिनी घालून कहर करणारी निया सध्या इंडियन लुकमुळं चर्चेत आहे. यालाही ती बोल्डनेसचा तडका द्यायला विसरली नाहीये. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं लेहंगा घातला आहे. तिची पोज आणि एक्सप्रेशनही खास आहेत. काहींनी तर कमेंट करत असंही म्हटलं आहे की, कुणी फायर ब्रिगेडला बोलवा.

काही फोटोत ती ब्लॅक साडीतही दिसत आहे. दोन्ही लुकमधील फोटोत तिचं हॉट क्लीव्हेज स्पष्ट दिसत आहे.

नियानं याआधीही ब्लॅक अँड गोल्ड कलरची बिकिनी घातली आहे. तेव्हा निया गोव्यात होती. तिचे हे बिकिनीतील फोटो तिथलेच . फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. तिच्या फोटोंनीही सोशलवर राडा घातला होता.

नियाचे हे फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. फोटोत निया तिची किल्लर फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. चाहत्यांना तिचा अवतार खूप आवडला आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. काहींनी हे फोटो शेअरही केले आहेत.

नियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच निया रवि दुबेचा सुपरहिट शो जमाई राजा 2.0 मध्ये वापसी करणार आहे. 2010 साली आलेल्या काली : एक अग्निपरीक्षा या मालिकेतून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. एक हजारों में मेरी बहना है आणि जमाई राजा या मालिकांनी तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे. नागिन 4 मालिकेतही तिनं काम केलं आहे. फियर फॅक्टर, खतरों के खिलाडी सिजन 8 मध्ये निया दिसली होती. याशिवाय नियानं ट्विस्टेड(Twisted) या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. आशियातील सर्वात सेक्सी महिलांच्या यादीत नियानं 2016 साली तिसरं तर 2017 साली दुसरा क्रमांक पटकावला होता. तेव्हा पासून तिला सेक्सी लेडीचा टॅग लागला आहे.